लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

TET Exam Scam: टीईटी गैरव्यवहारात ७ हजार ८०० उमेदवारांकडून घेतले प्रत्येकी 'तब्बल १ लाख' - Marathi News | 7 lakh 800 candidates were taken in TET exam as much as 1 lakh par student | Latest pune News at Lokmat.com

पुणे :TET Exam Scam: टीईटी गैरव्यवहारात ७ हजार ८०० उमेदवारांकडून घेतले प्रत्येकी 'तब्बल १ लाख'

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी-२०२०) गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासात ७ हजार ८०० अपात्र उमेदवारांना पात्र ठरवित त्यांच्याकडून प्रत्येकी एक लाख ते अडीच लाख रुपये घेण्यात आले असून, त्यांना प्रमाणपत्र देण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे ...

SPPU: विद्यापीठात लवकरच सुरु होणार 'हे' म्युझियम - Marathi News | the maths Museum will open soon at the savitribai phule pune university | Latest pune News at Lokmat.com

पुणे :SPPU: विद्यापीठात लवकरच सुरु होणार 'हे' म्युझियम

वित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांची घोषणा ...

TET Exam Scam: टीईटीमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थींना केले पास - Marathi News | Passed 7,800 disqualified candidates in TET exam scam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :TET Exam Scam: टीईटीमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थींना केले पास

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २०१९-२० मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविल्याचे निष्पन्न झाले आहे. ...

संयुक्त पूर्व परीक्षातील केवळ २५८ मुलांना मिळाली संधी; राज्यातील ४ ते ५ हजार विद्यार्थ्यांना फटका बसणार - Marathi News | Only 258 students got the opportunity in the joint pre examination mpsc 4 to 5 thousand students in the state hit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संयुक्त पूर्व परीक्षातील केवळ २५८ मुलांना मिळाली संधी; राज्यातील ४ ते ५ हजार विद्यार्थ्यांना फटका बसणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या चुकीच्या कारभारामुळे राज्यातील चार ते पाच हजार विद्यार्थ्यांना फटका बसला आहे ...

रेल्वेच्या परीक्षेवरुन विद्यार्थी आक्रमक, आंदोलनाला हिंसक वळण; खान सरांसह 400 जणांवर FIR दाखल - Marathi News | rrb ntpc student protest case registered against patna khan sir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेच्या परीक्षेवरुन विद्यार्थी आक्रमक, आंदोलनाला हिंसक वळण; खान सरांसह 400 जणांवर FIR दाखल

RRB NTPC Student Protest And Khan Sir : सोशल मीडियावर लोकप्रिय झालेले खान सर आणि इतर काही संस्थांबरोबरच एकूण 400 जणांविरोधात पाटणा पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. ...

संतप्त विद्यार्थ्यांनी रेल्वे रोखून गायले राष्ट्रगीत, राहुल गांधींनी केला 'व्हिडिओ' ट्विट - Marathi News | Video : Angry students stop train in bihar gaya, sing national anthem, tweet to Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संतप्त विद्यार्थ्यांनी रेल्वे रोखून गायले राष्ट्रगीत, राहुल गांधींनी केला 'व्हिडिओ' ट्विट

खासदार राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. ...

धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी मोठी दुर्घटना; विजेचा शॉक लागून 3 विद्यार्थी जखमी, एकाचा मृत्यू - Marathi News | republic day celebrations at school in buxar four children who were struck by lightning scorched one dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी मोठी दुर्घटना; विजेचा शॉक लागून 3 विद्यार्थी जखमी, एकाचा मृत्यू

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान एका सरकारी शाळेत भीषण दुर्घटना झाली आहे. ...

RRB NTPC Protest: बिहारमधील विद्यार्थ्यांचे आंदोलन अधिकच हिंसक, दगडफेकीनंतर पॅसेंजर ट्रेनला लावली आग - Marathi News | RRB NTPC Protest: Student agitation in Bihar more violent, passenger train set on fire after stone throwing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमधील विद्यार्थ्यांचे आंदोलन अधिकच हिंसक, दगडफेकीनंतर पॅसेंजर ट्रेनला लावली आग

RRB NTPC Protest: बिहारमधील गया येथे रेल्वेच्या परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आंदोलन अधिकच हिंसक झाले आहे. आज हजारो विद्यार्थ्यांनी गया जंक्शन येथे जमा होत उग्र आंदोलन केले. ...