लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या, मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा? - Marathi News | Tata Motors to Demerge A Look at the Impact on Shareholders and Company Structure | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

Tata Motors Demerger: टाटा मोटर्सने त्यांच्या डिमर्जर योजनेची अंमलबजावणी करण्याची तारीख जाहीर केली आहे. कंपनीचा व्यावसायिक वाहन आणि प्रवासी वाहन व्यवसाय २ स्वतंत्र युनिट्समध्ये विभागला जाईल. ...

HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ? - Marathi News | Share Market Down Sensex and Nifty Decline; HDFC, ICICI Bank Shares Under Pressure | Latest business News at Lokmat.com

व्यापार :HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?

Share Market Down : आठवड्याच्या दुसऱ्या सत्रात शेअर बाजार दबावाखाली बंद झाला. बँकिंग क्षेत्र सर्वाधिक दबावाखाली होते. त्याच वेळी, फार्मा, ऑटो आणि आयटी समभागांमध्ये खरेदी झाली. ...

पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान! - Marathi News | Gautam Adani Gains $5.74 Billion as Indian Stock Market Recovers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत प्रवेश

Bloomberg Billionaires Index: सोमवारी शेअर बाजारातील वाढीचा सर्वाधिक फायदा उद्योगपती गौतम अदानी यांना झाला. त्यांची संपत्ती फक्त एका दिवसात ५.७४ अब्ज डॉलर्स (५,०३,०१,९१,८८,७००) ने वाढली. ...

TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर - Marathi News | Indian IT Stocks Plunge TCS, Infosys, Wipro Shares Drop by up to 26% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात

IT Companies Market Cap Falls : गेल्या ७ महिन्यात देशातील आघाडीच्या ५ कंपन्यांचे भांडवल मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. ...

SBI-महिंद्रासह 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइस, तुमच्याकडे आहेत का? - Marathi News | Motilal Oswal Recommends 5 Stocks M&M, SBI, Airtel on the Radar for Gains | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI-महिंद्रासह 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; ब्रोकरेज फर्मकडून टार्गेट प्राइस, तुमच्याकडे आहेत?

Share Market Top 5 Stocks : ट्रम्प टॅरिफमुळे सध्या भारतीय शेअर बाजार प्रचंड अस्थिर झाला आहे. पण, अशा परिस्थितीतही काही शेअर्स तुम्हाला मालामाल करू शकतात. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने आठवड्यासाठी त्यांचे बेस्ट ५ शेअर सांगितले आहेत. ...

बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा - Marathi News | Sensex, Nifty Soar on Monday SBI, Tata Motors Lead Gains After FIIs' Buying Spree | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा

Share Market : आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराने चांगली कामगिरी केली. पीएसयू बँक आणि संरक्षण क्षेत्रातील समभागांमध्ये जोरदार खरेदी दिसून आली, ज्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी दिवसाच्या वरच्या पातळीजवळ बंद झाले. ...

ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ - Marathi News | ICICI Bank Declares ₹11 Dividend Record Date on August 12, 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ

Dividend Stock : आयसीआयसीआय बँकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी त्यांच्या भागधारकांना प्रति शेअर लाभांश जाहीर केला आहे. ...

फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम - Marathi News | SIP Investment Plan How a ₹10,000 Monthly Investment Can Turn Into ₹3 Crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम

SIP Investment Plan : तुम्ही १०:१२:३० हे गुंतवणुकीचे सूत्र वापरुन एसआयपीद्वारे सहजपणे ३ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी उभारू शकता. ...