लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्टॅच्यू ऑफ युनिटी

स्टॅच्यू ऑफ युनिटी

Statue of unity, Latest Marathi News

जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून सर्वांचं लक्ष लागलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले आहे. गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे.
Read More
मोदींच्या 'त्या' फोटोवर आक्षेपार्ह टिप्पणी; रम्याच्या ट्विटवरून 'राडा'  - Marathi News | statue of unity divya spandana ramya derogatory tweet over pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या 'त्या' फोटोवर आक्षेपार्ह टिप्पणी; रम्याच्या ट्विटवरून 'राडा' 

'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चं लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पुतळ्याची पाहणी केली. स्वाभाविकच, भव्य पुतळ्यापुढे मोदी खूपच छोटे - ठिपक्यासारखे दिसत आहेत. ...

Statue of Unity: उंचीइतकीच पुतळ्यामागची ताकदही महत्त्वाची!  - Marathi News | history and political context behind Sardar Patel Statue of Unity | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Statue of Unity: उंचीइतकीच पुतळ्यामागची ताकदही महत्त्वाची! 

काँग्रेसने बाजूला ठेवलेल्या या नेत्यांना आपलेसे करण्याकडे संघ परिवाराने गेली काही वर्षे लक्ष केंद्रित केले. हे काम शांतपणे चालले होते. पण, मोदी सत्तेत आल्यानंतर.... ...

सरदार पटेल पुतळा देखभालीसाठी रोज 12 लाख रुपये खर्च येणार... - Marathi News | the cost of maintenance of the sardar patel statue will be 12 lakh rupees per annum five indian psus will fund it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरदार पटेल पुतळा देखभालीसाठी रोज 12 लाख रुपये खर्च येणार...

पुतळ्यासाठी 2,989 कोटींचा खर्च आला असून देखभाल करण्यासाठी रोज 12 लाख रुपयांचा खर्च येणार आहे.  ...

हा पुतळा 'लय भारी'; सरदार पटेलांच्या सर्वात छोट्या पुतळ्याचंही आजच लोकार्पण - Marathi News | This statue 'rhythm heavy'; Presentation of Sardar Patel's smallest statue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हा पुतळा 'लय भारी'; सरदार पटेलांच्या सर्वात छोट्या पुतळ्याचंही आजच लोकार्पण

ओडिशाच्या भुवनेश्वर येथील एका मूर्ती कलाकाराने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वात लहान पुतळ्याची निर्मित्ती केली आहे. ...

... म्हणून गुजरातमधील 'व्हॅली ऑफ फ्लॉवर' आहे खास - Marathi News | .... Gujarat's Valley of Flowers is specialvalley of flowers near sardar patel statue of unity | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :... म्हणून गुजरातमधील 'व्हॅली ऑफ फ्लॉवर' आहे खास

बाप रे! 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चे तिकीट 'ताजमहाल'च्या सातपट महाग - Marathi News | Sardar vallabhbhai patel statue of unity ticket price 7 times more costly than taj mahal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाप रे! 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चे तिकीट 'ताजमहाल'च्या सातपट महाग

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना ऑक्टोबर 2013 मध्ये पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम झाला होता. ...

सरदार पटेल यांच्या अंगी शिवरायांचं शौर्य अन् कौटिल्याची कूटनीती होती- मोदी - Marathi News | Sardar Patel's was a brave warrior like of Shivaji maharaj - Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरदार पटेल यांच्या अंगी शिवरायांचं शौर्य अन् कौटिल्याची कूटनीती होती- मोदी

सरदार पटेल यांच्या अंगी शिवरायांचं शौर्य आणि कौटिल्याची कूटनीती होती, असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. ...

'स्टॅच्यू ऑफ युनिटी'त मराठी भाषेला डावललं; तमीळ, उर्दू नावांमध्येही चुका - Marathi News | Marathi name dropped in 'Statue of Unity's board; Mistakes in Tamil, Urdu names | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'स्टॅच्यू ऑफ युनिटी'त मराठी भाषेला डावललं; तमीळ, उर्दू नावांमध्येही चुका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच पुतळा साकारण्यासाठी मराठमोळ्या शिल्पकाराची मदत घेतली. ...