लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या, मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

पुणे विभागात एसटीच्या उत्पन्नात वाढ; शिवशाहीमुळे वाढले उत्पन्न - Marathi News | Increase in ST income in Pune division; Generation of income due to Shivsahi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विभागात एसटीच्या उत्पन्नात वाढ; शिवशाहीमुळे वाढले उत्पन्न

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाच्या उत्पन्नात मागीलवर्षी वाढ झाली आहे. २०१६ मध्ये तोट्यात असलेल्या पुणे विभागाला २०१७ मध्ये सुमारे २० लाख २५ हजार रुपयांचा नफा झाला आहे.  ...

स्टील बॉडीच्या ‘एसटी’ने घेतला आकार; औरंगाबाद विभागातील पहिली बस लवकरच प्रवाशांच्या सेवेत - Marathi News | Final touch to Steel Body's 'ST'; The first bus in the Aurangabad division will soon be in the service of the passengers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्टील बॉडीच्या ‘एसटी’ने घेतला आकार; औरंगाबाद विभागातील पहिली बस लवकरच प्रवाशांच्या सेवेत

एसटी महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत विभागातील पहिल्या स्टील बॉडीच्या (माईल्ड स्टी)‘एसटी’ने आकार घेतला आहे. या बसची बांधणी पूर्ण झाली असून, किरकोळ काम शिल्लक आहेत. दोन दिवसांत काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्यासाठी ही बस स ...

बुलडाणा जिल्ह्यातील २२ गावांना एसटी बसचे दर्शनच नाही; ‘रस्ता तीथे एसटी’ ब्रीद कागदावरच - Marathi News | 22 villages in Buldhana district do not have ST Bus | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील २२ गावांना एसटी बसचे दर्शनच नाही; ‘रस्ता तीथे एसटी’ ब्रीद कागदावरच

- सचिन गाभणेडोणगाव : ‘रस्ता तीथे एसटी’ हे ब्रीद असलेल्या राज्य परिवहन महामंडळाची  एसटी बस ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पोहचली नाही. मेहकर तालुक्यातील ४८ गावांचे रस्ते खराब झाले असून, या रस्त्याअभावी मेहकर तालुक्यातील सुमारे २२ गावात आजही एस.टी.बस सुरु ...

एसटी कर्मचार्‍यांचे टप्पेवारी आंदोलन; २५ जानेवारीला करणार उच्चस्तरीय अहवालाची होळी! - Marathi News | STP employees from January 25 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एसटी कर्मचार्‍यांचे टप्पेवारी आंदोलन; २५ जानेवारीला करणार उच्चस्तरीय अहवालाची होळी!

अकोला: उच्च स्तरीय समितीचा प्रस्ताव अमान्य करीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कर्मचार्यांनी २५ जानेवारीपासून राज्यभरात टप्पेवारी आंदोलन छेडण्याचा ईशारा दिला आहे. २५  जानेवारी रोजी उच्च स्तरीय समितीच्या अहवालाची राज्यातील प्रत्येक आगारासमोर ...

एस टी कामगारांचा पुन्हा संपावर जाण्याचा निर्णय, दिलीप साटम यांची माहिती - Marathi News | The decision of the ST workers to strike again, Dilip Satam's information | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :एस टी कामगारांचा पुन्हा संपावर जाण्याचा निर्णय, दिलीप साटम यांची माहिती

एस.टी. कामगारांना अपेक्षित वेतनवाढ मिळत नसल्याने शासनाने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीचा प्रस्ताव आयोग कृती समितीने फेटाळला आहे. तसेच आपल्या न्याय्य मागण्यांसाठी पुन्हा एकदा संप करण्याचा निर्णय शुक्रवारी मुंबई येथे  झालेल्या बैठकीत घेण्यात आला असल्याची ...

बुलडाणा विभाग : एसटी गाड्यांच्या ७६ अपघातांपैकी ५२ अपघातामध्ये चालक जबाबदार; प्राथमिक अहवालातील माहिती - Marathi News | Buldana Division: Of the 76 bus accidents, drivers are responsible for 52 | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा विभाग : एसटी गाड्यांच्या ७६ अपघातांपैकी ५२ अपघातामध्ये चालक जबाबदार; प्राथमिक अहवालातील माहिती

बुलडाणा : जिल्ह्यात प्रतीदिन तब्बल एक लाख ३६ हजार ५०७ व्यक्ती प्रवास करती असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागातंर्गत २०१७ मध्ये बसगाड्यांचे ७६ अपघात झाल्याची माहिती सध्या सुरू असलेल्या सुरक्षितता मोहिमेतंर्गत समोर आली आहे. ...

शिवजयंतीला सवलतीत सोडावी शिवशाही बस; दिवाकर रावते यांच्याकडे मागणी - Marathi News | Shiva jayanti leave the discount Shiv shahi bus; Demand to Divakar Raote | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवजयंतीला सवलतीत सोडावी शिवशाही बस; दिवाकर रावते यांच्याकडे मागणी

शिवजयंतीला सवलतीच्या दरात ‘शिवशाही’ बससेवा द्यावी अशी मागणी सह्याद्री गिरीभ्रमण संस्था आणि खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. ...

एसटी पंक्चर झाल्याने दोन तास विद्यार्थी थंडीत कुडकुडले,'लोकमत'ने दिला मदतीचा हात - Marathi News | Two hours after the ST Puncture, the students fell in cold, 'Lokmat' gave their hand | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एसटी पंक्चर झाल्याने दोन तास विद्यार्थी थंडीत कुडकुडले,'लोकमत'ने दिला मदतीचा हात

सहलीचा आनंद घेऊन परतीच्या प्रवासाला निघालेल्या शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांवर ' एसटी ' पंक्चर झाल्याने दोन तास कडाक्याच्या थंडीत कुडकुडत रस्त्यावर बसण्याची वेळ गुरुवारी रात्री आली. बसमधील निरुपयोगी जॅकच्या मदतीने घामाघूम होऊन टायर बदलण्याची कसरत चाल ...