लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार, मराठी बातम्या

State government, Latest Marathi News

राजकीय, सामाजिक गुन्हे मागे घेण्याचा सरकारचा निर्णय - Marathi News | government decision to withdraw political and social crimes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजकीय, सामाजिक गुन्हे मागे घेण्याचा सरकारचा निर्णय

त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. ...

नेत्यांच्या साखर कारखान्यांना १,५९० कोटींची सरकारी थकहमी; थोपटे, कोल्हे यांचे कारखाने वगळले - Marathi News | 1 thousand 590 crore government guarantee to political leaders 11 sugar factory | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नेत्यांच्या साखर कारखान्यांना १,५९० कोटींची सरकारी थकहमी; थोपटे, कोल्हे यांचे कारखाने वगळले

११ कारखान्यांपैकी ६ कारखाने भाजप नेत्यांशी, तर  ५ कारखाने अजित पवार गटाच्या नेत्यांशी संबंधित आहेत. ...

राज्यात १७,३०० वर्ग किमी क्षेत्रात विकासकामांवर येणार इको-मर्यादा - Marathi News | eco limits will be imposed on development works in an area of 17 thousand 300 sq km in the state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यात १७,३०० वर्ग किमी क्षेत्रात विकासकामांवर येणार इको-मर्यादा

सहा राज्यांतील पश्चिम घाटाचे ५६,८०० चौ. किमी क्षेत्र होणार ‘इको-सेन्सिटिव्ह’ ...

‘लाडकी बहीण योजने’ला स्थगिती देता येणार नाही; दाखल याचिकेवर उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | ladki bahin yojana cannot be suspended decision of the high court on the writ petition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘लाडकी बहीण योजने’ला स्थगिती देता येणार नाही; दाखल याचिकेवर उच्च न्यायालयाचा निर्णय

या याचिकेमध्ये राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी इंटर्नशिप उपलब्ध करणाऱ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची अधिसूचना रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे. ...

ladki bahin yojana: आता या महिलांनाही मिळणार लाडकी बहीण योजनेतूनही लाभ - Marathi News | ladki bahin yojana: Now these women will also get benefit from ladki bahin yojana | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ladki bahin yojana: आता या महिलांनाही मिळणार लाडकी बहीण योजनेतूनही लाभ

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आलेले अर्ज सध्या जिल्हा पातळीवर मान्यतेसाठी आहेत. मात्र, अन्य शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार की नाही यावरून शंका व्यक्त केली जात होती. ...

‘अपवादात्मक’ मागासपण म्हणून हवे मराठा आरक्षण! मागास वर्ग आयोगाचे प्रतिज्ञापत्र दाखल - Marathi News | maratha reservation wanted as exceptional backwardness | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘अपवादात्मक’ मागासपण म्हणून हवे मराठा आरक्षण! मागास वर्ग आयोगाचे प्रतिज्ञापत्र दाखल

मराठा समाज शिक्षण क्षेत्रात आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणास पात्र आहे, असे मागासवर्ग आयोगाने मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले. ...

पूर, अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेय या क्रमांकावर तक्रार नोंदवा - Marathi News | Report damage to crops due to floods, heavy rains on this number | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पूर, अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेय या क्रमांकावर तक्रार नोंदवा

पुरामुळे अथवा अतिवृष्टीने ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्यांनी ऑनलाइन क्रॉप इन्शुरन्स अॅप्लिकेशन या संकेत स्थळावर किंवा १४४४७ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवली तरच शेतकऱ्यांनो तुम्हाला मदत मिळणार आहे. ...

‘लाडकी बहीण’ आधी; नव्या कामांना निधी नाही! नवी कामे हाती न घेण्याच्या सूचना - Marathi News | before ladaki bahin there is no funding for new works instructions not to undertake new works | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘लाडकी बहीण’ आधी; नव्या कामांना निधी नाही! नवी कामे हाती न घेण्याच्या सूचना

‘माझी लाडकी बहीण’ योजनेची तांत्रिक पडताळणी सुरू ...