lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहावी निकाल २०१८

दहावी निकाल २०१८

Ssc results 2018, Latest Marathi News

गुणदानाचे रहस्य काय? - Marathi News | What is the secret of result? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुणदानाचे रहस्य काय?

प्रासंगिक - गेल्या वर्षी असेच निकाल जाहीर झाल्यानंतर एका मराठी वाहिनीवर विद्यार्थीनींचे इंटरव्ह्यू दाखविले होते. आश्चर्य म्हणजे मुलाखतकाराच्या साध्या प्रश्नांची उत्तरे देतानादेखील या मुलींची तारांबळ उडताना दिसत होती.  ...

शिक्षण मंडळाच्या गोंधळामुळे ‘आयटीआय’चे नियोजन कोलमडले - Marathi News |  Due to the mess of the Education Board, ITI's planning collapses | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिक्षण मंडळाच्या गोंधळामुळे ‘आयटीआय’चे नियोजन कोलमडले

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या गैरकारभाराचा फटका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेश प्रक्रियेला बसला आहे. ...

त्यांच्या कहाण्यांनी आपण गहिवरत का नाही? - Marathi News |  Why do not we tell them with their stories? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :त्यांच्या कहाण्यांनी आपण गहिवरत का नाही?

आपल्या अवतीभवती अशी खूप प्रज्ञावंत मुले असतात. त्यांच्या संघर्षाच्या कहाण्यांनी आपण भारावून जातो पण कधी गहिवरत नाही. ...

आई वडिलांच्या आज्ञेचे पालन करणे हेच खरे यशाचे फलित - Marathi News | The result of true success is to obey the mother's orders | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आई वडिलांच्या आज्ञेचे पालन करणे हेच खरे यशाचे फलित

आई-वडिलांच्या आज्ञनेचे पालन करुन यशस्वी होणे हे खरे यशवंत होणे आहे. या यशाचे श्रेय खऱ्या अर्थाने आईला जाते कारण ती मुलांच्या पालन पोषणासह कुटुंब सुध्दा सांभाळत असते. ...

रत्नागिरी : नेपाळी रमेश बोहराचे मराठी माध्यमात यश - Marathi News | Ratnagiri: Nepalese Ramesh Bohar's success in Marathi medium | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : नेपाळी रमेश बोहराचे मराठी माध्यमात यश

नेपाळमधून भारतात आलेल्या प्रेमकुमार बोहरा कुटुंबीयाने कामाच्या शोधार्थ नेवरे गाव गाठले. स्वत: अल्पशिक्षित असले तरी त्यांनी आपल्या मुलाला शिक्षण देण्याचे ठरविले. मोठा मुलगा रमेश याने यावर्षीच्या शैक्षणिक वर्षात दहावीच्या परीक्षेत ६७.४० टक्के गुण मिळव ...

कोल्हापूर : ‘मार्क’ म्हणजे फक्त गेट पास ; गुणवंतांचा सत्कार - Marathi News | Kolhapur: 'Mark' means only gate pass; Quality honors | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : ‘मार्क’ म्हणजे फक्त गेट पास ; गुणवंतांचा सत्कार

‘कोणत्याही कंपनीत रूजू होण्यासाठी त्या कंपनीतील गेटपर्यंत तुम्हाला तुमचे शैक्षणिक ‘मार्क लिस्ट’घेऊन जाऊ शकते. मात्र, त्यापुढे पराकोटीची जिद्द व तुमच्यातील कौशल्यच तुम्हाला यशस्वी करू शकतात म्हणूनच ‘मार्क’ फक्त गेट पास आहे,’ असा यशाचा मंत्र विद्यार्थ् ...

‘मायलेकी’ एकाच वेळी दहावी उत्तीर्ण - Marathi News | Daughter & Mother passed 10th at the same time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मायलेकी’ एकाच वेळी दहावी उत्तीर्ण

भवानीनगर (ता. इंदापूर) परिसरातील भाग्यनगर येथील मायलेकींनी चक्क एकत्र दहावीची परीक्षा देऊन यश संपादन केले आहे. शिक्षणाला वयाचे बंधन नसते, हे मायलेकींनी दाखवून दिले आहे. ...

कोल्हापूर : बारावीच्या गुणपत्रिका घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी - Marathi News | Kolhapur: Students' crowds to take the HSC marks sheet | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : बारावीच्या गुणपत्रिका घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी

बारावीच्या गुणपत्रकांचे शहरासह जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये मंगळवारी दुपारी तीननंतर वितरण करण्यात आले. त्यानंतर गुणवंतांच्या अभिनंदनाचे फलक महाविद्यालयांतून झळकले. गुणपत्रिका घेण्यासाठी विद्यार्थी, विद्यार्थिनींनी गर्दी केली. पदवी प्रथम वर्षा ...