लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनिया गांधी

सोनिया गांधी

Sonia gandhi, Latest Marathi News

नवनियुक्त अध्यक्ष राहुल गांधींकडून काँग्रेस नेत्यांना मेजवानीसाठी निमंत्रण - Marathi News | Invited by newly appointed President Rahul Gandhi to invite Congress leaders to the party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवनियुक्त अध्यक्ष राहुल गांधींकडून काँग्रेस नेत्यांना मेजवानीसाठी निमंत्रण

आई सोनिया गांधी यांच्याकडून काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर  राहुल गांधी यांनी आपली टीम बनवण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ...

काँग्रेसमध्ये 'राहुलपर्वा'ला सुरुवात - Marathi News | The beginning of 'RahulParva' in Congress | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसमध्ये 'राहुलपर्वा'ला सुरुवात

VIDEO: राहुल गांधी अध्यक्ष झाल्याच्या आनंदात फटाके फोडणा-यांवर चिडल्या सोनिया गांधी, मधेच थांबवलं भाषण - Marathi News | Sonia Gandhi stopped speech because of firecrackers noise | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: राहुल गांधी अध्यक्ष झाल्याच्या आनंदात फटाके फोडणा-यांवर चिडल्या सोनिया गांधी, मधेच थांबवलं भाषण

राहुल गांधी यांनी आज काँग्रेस अध्यक्षपदाची सुत्रं हाती घेतली.  काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मुल्लापल्ले रामचंद्रन यांनी राहुल गांधींना अध्यक्षपदाचं प्रमाणपत्र देत, सूत्रं सोपवली. ...

काँग्रेसला 'ग्रँड ओल्ड अँड यंग पार्टी' बनवणार - राहुल गांधी  - Marathi News | Rahul Gandhi to make Congress 'grand old and young party' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला 'ग्रँड ओल्ड अँड यंग पार्टी' बनवणार - राहुल गांधी 

'काँग्रेस पक्षाला 'ग्रँड ओल्ड पार्टी' म्हटलं जातं. मात्र आगामी काळात काँग्रेसला 'ग्रँड ओल्ड अँड यंग पार्टी' बनवणार आहे. त्यासाठी तरुणांनो, एकत्र या, आपण एकतेचं आणि प्रेमाचं राजकारण करु', असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे ...

एका भयंकर व्यक्तीने राहुल गांधींना अजून मजबूत केलं, सोनिया गांधींची नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष टीका  - Marathi News | A fierce person strengthened Rahul Gandhi, indirect criticism of Sonia Gandhi on Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका भयंकर व्यक्तीने राहुल गांधींना अजून मजबूत केलं, सोनिया गांधींची नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष टीका 

'राहुल गांधीने लहानपणापासून खूप सोसलं आहे. त्याने राजकारणात आल्यावर अशा भयंकर व्यक्तीचा सामना केला ज्याने त्याला अजून निर्भय आणि मजबूत केलं', असं म्हणत काँग्रेसच्या मावळत्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष टीका केली. ...

काँग्रेसच्या नव्या इनिंगला सुरुवात, राहुल गांधी नवे कर्णधार - Marathi News | Congress's new innings started, Rahul Gandhi takes charge as president | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या नव्या इनिंगला सुरुवात, राहुल गांधी नवे कर्णधार

राहुल गांधी यांनी अखेर काँग्रेस अध्यक्षपदाची सुत्रं स्विकारली आहेत. काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मुल्लापल्ले रामचंद्रन यांनी राहुल गांधींना अध्यक्षपदाचं प्रमाणपत्र देत, सूत्रं सोपवली. ...

प्रियांका गांधी घेणार सोनिया गांधींची जागा, रायबरेलीतून लढणार 2019 ची निवडणूक ? - Marathi News | Priyanka Gandhi will take Sonia Gandhi's seat, to contest 2019 election from Rae Bareli? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियांका गांधी घेणार सोनिया गांधींची जागा, रायबरेलीतून लढणार 2019 ची निवडणूक ?

सोनिया गांधी यांचा मतदारसंघ रायबरेलीची कमान प्रियांका गांधींकडे सोपवण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे 2019 ची निवडणूक प्रियांका गांधी रायबरेलीतून लढतील असं म्हटलं जात आहे. ...

काँग्रेस मुख्यालयात राहुल गांधी यांचा राज्याभिषेक, दिल्लीत जय्यत तयारी सुरु  - Marathi News | Rahul Gandhi's coronation at the Congress headquarters, started preparing for the city in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस मुख्यालयात राहुल गांधी यांचा राज्याभिषेक, दिल्लीत जय्यत तयारी सुरु 

राहुल गांधी आज काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार स्विकारणार आहेत. दिल्लीतील 24 अकबर रोडवरील काँग्रेस मुख्यालयात आज राहुल गांधी यांच्या राज्याभिषेकाचा कार्यक्रम होणार आहे. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. ...