सोनिया गांधी या अध्यक्षपदावरून सेवानिवृत्त होत आहेत, राजकारणातून नव्हे, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिले आहे. सोनिया गांधी या सार्वजनिक जीवनातून बाजूला होत असल्याच्या अटकळी त्यांनी फेटाळून लावल्या. ...
सोनिया गांधी यांनी संसद भवन परिसरात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना निवृत्तीचे संकेत दिल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. मात्र सोनिया गांधी या केवळ काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत आहेत. त्यांनी राजकारणातून निवृत्ती स्वीकारलेली नाही, अ ...
काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाची सूत्रे १९९८ पासून सांभाळत राहिलेल्या व त्या पक्षाला २००८ आणि २००९ च्या निवडणुकीत केंद्रात विजय मिळवून देणाºया सोनिया गांधींनी दि. ९ ला पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे राहुल गांधींकडे सोपविली. ...
132 वर्ष जुन्या असलेल्या काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून राहुल गांधींची बिनविरोध निवड झाली. या निवडीमुळे देशातील 100 वर्षांपेक्षा जास्त जुन्या असलेल्या पक्षाची धुरा पुन्हा एकदा नेहरु-गांधी घराण्यातील सदस्याच्याच खांद्यावर देण्यात आली आहे. ...
‘पंतप्रधानपद चालून आलेलें असताना ते नाकारून देशसेवा करण्याचा विचार हा सर्वांत मोठा त्याग आहे. तो करून सोनिया गांधी यांनी सेवाव्रतच स्वीकारले,’ असे प्रतिपादन माजी आमदार उल्हास पवार यांनी केले. ...