पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात आघाडी करण्यासाठी सोनिया गांधी यांनी सर्व विरोधी पक्ष नेत्यांना १३ मार्च रोजी रात्री भोजनासाठी निमंत्रित केले आहे. काँग्रेस अधिवेशनाआधी हे भोजन होणार आहे. ...
भाजपाला येत्या निवडणुकांत पराभूत करण्यासाठी समविचारी पक्षांशी आघाडी करण्याबाबत लवकरच धोरण निश्चित केले जाईल, असे सांगतानाच आगामी निवडणुकांत काँग्रेस आणि समविचारी पक्ष मिळूनच विजयी होतील, असा दावा यूपीएच्या नेत्या सोनिया गांधी यांनी गुरुवारी केला. ...
सोनिया गांधी यांनी आपले पुत्र राहुल गांधी यांच्या हाती काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे दिली असली, तरी त्या राजकारणातून अजिबात निवृत्त झालेल्या नाहीत. विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी काँग्रेसतर्फे त्याच प्रयत्न करतील, असे स्पष्टपणे दिसत आहे. ...
संजय बारु यांचं वादग्रस्त पुस्तक 'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर: द मेकिंग अॅण्ड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग' वर आधारित चित्रपटाच्या शुटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. जर्मन अभिनेत्री सुजैन बर्नेट चित्रपटात काँग्रेस हायकमांडची भूमिका साकारताना दिसणार आहे. ...
मडगाव- काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी काल रात्री गोव्यात दाखल झाले आहे. विशेष म्हणजे काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राहुल गांधींनी पहिल्यांदाच गोव्याला भेट दिली आहे. ...
काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाची धुरा राहुल गांधी यांच्या हाती सोपविल्यानंतर निश्चिंत झालेल्या सोनिया गांधी गोव्यात सुट्टीवर आल्या आहेत. २६ डिसेंबर रोजी त्या दिल्लीहून गोव्याला रवाना झाल्या होत्या. ...