लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

खंडोबाचीवाडीत कार्यकर्त्यांची धुलाई.. शिंदे अन् पाटील पोलीस ठाण्यात - Marathi News | Washing workers at Khandobachiwadi. Shinde and Patil police station | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :खंडोबाचीवाडीत कार्यकर्त्यांची धुलाई.. शिंदे अन् पाटील पोलीस ठाण्यात

माजी आमदार राजन पाटील याचे सुपुत्र बाळराजे पाटील यांच्यासह ८ जणांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ...

विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यावर कारवाई होणार ? - Marathi News | Will Vijay Singh Mohite-Patil take action against him ? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यावर कारवाई होणार ?

माढा लोकसभा मतदारसंघात विरोधी उमेदवाराचा उघडपणे प्रचार करणे पडणार महागात ? ...

नरेंद्र मोदींनी मागासवर्गीय असलेलं प्रमाणपत्र दाखवावं : प्रकाश आंबेडकर - Marathi News | Narendra Modi should provide backward class certificate: Prakash Ambedkar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नरेंद्र मोदींनी मागासवर्गीय असलेलं प्रमाणपत्र दाखवावं : प्रकाश आंबेडकर

माढा लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीची प्रचार सभा ...

सुशीलकुमार शिंदे डावे की उजवे ? - Marathi News | Sushilkumar Shinde left right? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुशीलकुमार शिंदे डावे की उजवे ?

सोलापूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुुशीलकुमार शिंदे हे डावे की उजवे अशी चर्चा सोलापुरात रंगलीयं.  ही चर्चा निवडणूक निकाल किंवा विचारसरणीबद्दल नव्हे तर मतदानानंतर शिंदे यांनी दाखविलेल्या उजव्या हाताबद्दल आहे.  ...

हनुमंताची आवडती रूई विठूरायासाठी सजली ! - Marathi News | Hanumanta's favorite cotton wool lamps for Vituraya! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हनुमंताची आवडती रूई विठूरायासाठी सजली !

परभणीच्या भाविकाने विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्रास तीन लाखांची दिली देणगी ...

सोलापूर लोकसभेसाठी ५८.४५ मतदान - Marathi News | 58.45 voting for Solapur Lok Sabha | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर लोकसभेसाठी ५८.४५ मतदान

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ, पंढरपूर तालुक्यातील सर्वाधिक मतदान कोणाची झोप उडविणार !  ...

पहा सोलापुरात आहे कोणतीही सुविधा नसलेले मतदान केंद्र - Marathi News | See Solapur, no facility polling center | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पहा सोलापुरात आहे कोणतीही सुविधा नसलेले मतदान केंद्र

सोलापूर शहरातील कुष्ठरोग वसाहतीतील दवाखान्यात असलेल्या मतदान केंद्रात कोणत्याच सुविधा नसल्याने कर्मचारी हैराण झाले. ...

राष्ट्रीय कर्तव्याची जाण... 'तिनं' मलेशियाहून सोलापुरात येऊन केलं मतदान - Marathi News | Malaysia to reach Loksabha election, Solapur reached directly | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राष्ट्रीय कर्तव्याची जाण... 'तिनं' मलेशियाहून सोलापुरात येऊन केलं मतदान

मलेशिवाय वास्तव्यास असूनही ‘lokmat.com’ च्या माध्यमातून सोलापूरचे अपडेट मिळतं असंही त्यांनी स्पष्ट केलं ...