येथील लांझेडा भागातील प्रस्तावित क्रीडा संकुलाची ६.९६ हेक्टर जमीन वनविभागाने जिल्हा क्रीडा समितीकडे हस्तांतरित केली असली तरी त्या जागेपैकी जवळपास एक हेक्टर जागेवर नागरिकांनी अतिक्रमण करून घरे बांधली आहेत. गेल्या अनेक वर्षात वनविभागाने त्याकडे केलेल्य ...
अवैध रेती उत्खनन विरोधात उपोषणाला बसलेल्या वलनीचे सरंपच दिपक तिघरे व त्यांचे सहकारी यांच्याशी खासदार मेंढे यांनी उपोषण ठिकाणी भेटून या संदर्भात चर्चा केली. त्यानंतर खा. मेंढे यांनी पवनीचे तहसिलदार यांच्याकडे जाऊन यासंबंधी विचारणा देखील केली. ...
कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा पर्यंत अखंड असे विविध उपक्रम घेतले जाणार आहे. अड्याळ येथे होत असलेल्या उपक्रमामुळे भाविकांची गर्दी होत आहे. अड्याळ आणि परिसरातील असंख्य गावात आजही काकड आरतीची परंपरा कायम आहे. ...
ईद ए मिलादुन्नबी चंद्रपूरसह जिल्ह्यात मोठ्या हर्षोउल्लासात साजरा झाला. ईद ए मिलादुन्नबीनिमित्त चंद्रपुरात शनिवारपासूनच उत्साहाचे वातावरण होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी चंद्रपुरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. हजारो मुस्लिम बांधव मिरवणुकीत ...
स्थानिक कळंब चौकातून ईद-ए-मिलादचा जुलूस निघाला. या जुलूसमध्ये हजारो मुस्लीम समाजबांधव सहभागी झाले होते. यावेळी मिरवणुकीतील ध्वजामध्ये भगवा, पांढरा आणि हिरव्या रंगाचा वापर करण्यात आला होता. यासोेबतच भगव्या आणि पांढºया रंगात चंद्र, तारा प्रतिबिंबित करण ...
आझाद मैदानातील दुकानांच्या महसूल वसुलीत लाखो रुपयांचा अपहार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर उपविभागीय महसूल अधिकारी अनिरूध्द बक्षी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नायब तहसीलदारांच्या नेतृत्वात चार सदस् ...
शालेय पोषण आहार कर्मचारी अल्प मानधनावर काम करतात. त्यांना किमान दरमहा १८ हजार रुपये मानधन देण्यात यावे, या मागणीसाठी दिल्ली, मुंबई व नागपूर येथील मंत्रालयावर अनेक वेळा मोर्चे, आंदोलने करण्यात आली. जिल्हास्तरावरही अनेक वेळा आंदोलने झाली. महाराष्ट्र शा ...