जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने १३ ऑगस्ट रोजीच्या सभेत वेळेवरील विषयात चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगव कसबा येथील पीएचसी केंद्रातील वर्ग ३ व ४ मधील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान बांधकामासाठी ३ कोटींऐवजी ४ कोटी ८० लाखांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा ...
सदर कार्यालयाला भेट दिली असता उपअधीक्षक उपस्थित नव्हते. त्यांच्याबद्दल काहीही सांगण्यास इतर कर्मचाऱ्यांनी नकार दिला. उपअधीक्षकांकडे लाखांदूरचा कारभार असल्याची माहिती आहे. परंतु ते कार्यालयात केव्हा उपस्थित राहतात. याबाबत कोणताही कर्मचारी निश्चितपणे स ...
नॅशनल आदिवासी पीपल्स वूमन फेडरेशन शाखा चिखलाबोडी ता.लाखनीच्या वतीने चिखलाबोडी येथे क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोवर्धन कुंभरे होते. उद्घाटन तहसीलदार निवृत्ती उईके यांच्या हस ...
स्थानिक शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत सोमवारी शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच शासकीय मुला, मुलींच्या वसतिगृहातील तंबाखूमुक्त समन्वयकांचे प्रशिक्षण घेण्यात आले यावेळी ते बोलत होते. गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व मुक्तिपथच्या संयुक्त विद ...
गॅस सिलिंडरची तपासणी आणि वजन करणे नियमाने अनिवार्य आहे. मात्र नियमांचे उल्लंघन करीत डिलिव्हरी करणारे तपासणी आणि वजन करणे टाळतात. याबाबत ग्राहकदेखील जागरुक नसल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेक ग्राहकांना कमी वजनाचे सिलिंडर मिळत असून त्याचा फटका ग्राहकां ...
किशोरवयीन मुले देखील याच्या आहारी जाऊन याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहेत. तेव्हा या सर्व बाबींवर त्वरीत नियंत्रण आणून अवैध व्यवसायांवर आळा घालावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाकडून पोलीस प्रशासनाला करण्यात आली आहे. तसे निवेद ...
बालमजुरी ही एक गंभीर समस्या असून तीची पायमुळे ही समाजात खोलवर रु तलेली आहेत. बहुतांश मुले बालमजुरीत गुंतल्याने त्यांचे शिक्षण, आरोग्य, विकास आणि भविष्यातील उदरनिर्वाह यावर गंभीर परिणाम होत आहे. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी बालमजुरी समुळ नष्ट करण्यासा ...