केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी अन्न योजनेपैैकी अंत्योदय योजना ही महत्त्वाची योजना आहे. ज्या नागरिकांना कोणतेही काम करणे जमत नाही, अथवा पीडित आहेत, तसेच अती गरीब कुटुंब याशिवाय पीडित व्यक्ती, अंध, अपंग व्यक्ती, विधवा महिला यांच्यासाठी अन्न, नागरी पुर ...
शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुख्याधिकारी संजीव ओहोळ, नगरसेवक प्रमोद पिपरे, नगरसेविका अल्का पोहणकर, नीता उंदीरवाडे यांच्यासह पालिकेचे विभाग प्रमुख उपस्थित होते. ...
यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे कपाशी, सोयाबीनसह विभिन्न पीक घेणाºया शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व प्रोत्साहन मदत मिळावी, याकरिता राज्यपालांना निवेदनही दिले. यावेळी पावसामुळे जिल्हाभरात तसेच राज्यात उदभवलेल्या संक ...
व्यापाऱ्यांकडून मागविलेल्या प्रस्तावावर निर्णय घ्यावयाचा प्रशासकीय विषय शनिवारच्या आमसभेत चांगलाच गाजला. सदस्यांच्या भावना तीव्र असल्याने शासनाकडून याविषयी स्पष्ट आदेश घ्यावेत; त्यानंतर विषय सभागृहासमोर ठेवावा, असे निर्देश सभापती संजय नरवणे यांनी दिल ...
गावोगावी फिरून साहित्यविक्री करणारा मोर्शी तालुक्यातील राजेश छापाने व्यवसायाच्या निमित्ताने दररोज दीडशे ते दोनशे किलोमीटर प्रवास दुचाकीने करतो. वयाच्या १८ व्या वर्षी स्वत:च्या दुचाकीचे स्वरूप बदलवून चारचाकी वाहनातून मिळू शकणाऱ्यां सुविधा प्रत्यक्षात ...
सेलू तालुक्यातील येळाकेळी येथील खाणपट्ट्यांची मुदत २०१७-१८ मध्येच संपली होती. त्यामुळे त्यांना प्रशासनाकडून वारंवार नोटीस बजावून खाणपट्टे शासनजमा करण्याच्या सूचना केल्या. मात्र, त्याला न जुमानता राजरोसपणे अवैध उत्खनन सुरूच ठेवले. काहींनी तर लाखो रुपय ...
एका तरुणाची निसर्गाप्रती आवड व जवाबदारीने एक अनोखा उपक्रम सुरु केला आहे. नागरिकांकडून प्लास्टीकचा वापर दिवसेंदिवस वाढत असताना त्यावर नियंत्रण कसे मिळविता येईल. याविषयी मार्गदर्शन स्वत:च्या भाजीपाला विक्रीच्या दुकानातून गोरेगाव येथील एक भाजी विक्रेता ...
गॅस सिलिंडरची बुकींग केल्यानंतर त्याची उचल केली नसताना सुध्दा त्याच्या बँक खात्यावर अनुदान जमा झाले. हा प्रकार तिरोडा येथे उघडकीस आला. त्यामुळे ग्राहकाने बुकींग केलेल्या गॅस सिलिंडरची परस्पर विक्री केली जात असल्याची पोलीस स्टेशन आणि जिल्हा पुरवठा अधि ...