उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्याला बँक खाते, मोबाईल क्रमांक, राहत असलेला पत्ता अपडेट करावा लागणार आहे. यासाठी त्याच्या गॅस एजन्सीमध्ये याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्या लाभार्थ्याने ही माहिती अपडेट केली त्यांना आपल्या मोबाईलवर गॅस बुकींगसाठी एसएमएस ...
जवळील ग्राम देऊळगाव-बोदरा येथे मागील काही वर्षांपासून आपल्या झोपडीवजा घरात गोपाळ समाजातील कुटुंब कायमस्वरुपी वास्तव्याने राहत आहेत. दारोदारी भिक मागून दोन वेळची चूल त्यांच्या घरी पेटते. मात्र ‘लॉकडाऊन’ झाल्याने कोणालाही घराबाहेर पडता येत नाही. अशात आ ...
जागतिक संकट असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी सर्व स्तरावर लढा देण्याची प्रक्रिया सर्वत्र सुरू आहे. यामध्ये काहींच्या कार्याची दखल घेतली जाते. काही सैनिक मात्र आपले काम अव्याहतपणे करीत असतानाही दुर्लक्षित राहतात. कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्य ...
देचलीपेठा पंचक्रोशीतील १६ गावातील नागरिकांच्या वर्षानुवर्षाच्या मागणीनुसार किष्टापूर नाल्यावरील पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. मंगळवारच्या रात्री नक्षलवाद्यांनी या पुलाच्या बांधकामासाठी कंत्राटदाराकडून उपयोगात आणले जाणारे ट्रॅक्टर, मिक्सर व इत ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमीत कमी मनुष्यबळ. तसेच आहे त्या मशनरीच्या सहाय्याने सदर कामे करण्याची परवानगी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे नोडल अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागितली आहे. या परवानगीनंतर जिल्ह्यातील विविध ९२ रस्ते तसेच पुलाच्या बां ...
वर्धा तालुक्यातील वायफड या गावालगतच्या निंबा (बोडखा) येथील हनुमंत देवस्थान गावातीलच नाही तर पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. गेल्या दीडशे वर्षापासून या देवस्थानात हनुमान जयंतीचा उत्सव भक्तीभावाने साजरा करण्यात येतो. मात्र यावर्षी कोरोना विषाण ...
लॉकडाऊनमुळे सर्वाधिक फटका हातावर रोजीरोटी करणाऱ्या लोकांवर बसला आहे. गावागावात फिरून औषधी, खेळणी व इतर लहान वस्तू विकूण उदरनिर्वाह करणारे भटके समाज जिथल्या तिथे अडले आहे. अस्थायी झोपडी बांधून गावाच्या बाहेर खाली जागेत थांबत असतात. कोंढा गावाजवळील सोन ...
दरवर्षी हनुमान जयंतीला संपूर्ण विदर्भ, मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातून सुमारे दोन ते अडीच लाख भाविक येथे येतात. हवन, भजन, कीर्तन व महाप्रसादाचे येथे आयोजन भक्तांकडून केले जातात. परंतु कोरोनाच्या महामारीत मंदिराच्या इतिहासात संपूर्ण मंदिरच कुलूपबंद कर ...