लाईफ लाईन ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकमत’चे संस्थापकीय संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ३ या वेळेत ‘लोकमत’ कार्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन कर ...
महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्ह्यातील महिलांना रोजगार व उपजीविका मिळविण्याच्या हेतूने कार्य करीत आहे. शासनाच्या विविध विभागाच्या सहकार्याने जिल्ह्यातील महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी वर्षभर नाविण्यपूर्ण उपक्रम सुरू आहेत. लॉकडाऊन काळातही स्वयंरोजग ...
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत पीक पद्धतीवर आधारित धान पीक लागवड व नियोजनाचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले जात आहे. ढोरगट्टा येथील शेतीशाळेत दुसरी शेतीशाळा घेण्यात आली. यात धान, तूर, बियाणे व जिवाणू संवर्धके वितरित करण्यात आली. तसेच बीज प् ...
रक्ताचा एक थेंब एखाद्या व्यक्तीला जीवदान देऊ शकते. इतकेच नव्हे तर सध्याच्या कोरोना संकटात नागरिकांनीही स्वत: पुढे येत रक्तदान करावे, असे आवाहन समाजातील सर्वच स्थरातून केले जात आहे. परिणामी, रक्ताच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व ओळखून लोकमत परिवार, माजी ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर लॉकडाऊन घोषित झाले. त्यानंतर संपूर्ण व्यवहार थांबल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागला. ही अडचण ओळखून शासनाकडून प्रधानमंत्री गरीब कल्यण योजनेंतर्गत मोफत तांदूळ पुरवठा करण्यात येत होता. तर त्यानंतर राज् ...
जिल्हाधिकारी सदर पोर्टलवर अर्ज करा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केले. सदर पोर्टलवर साध्या व सोप्या पद्धतीने सर्व शेतकऱ्यांना कृषी मित्र, आपले सरकार सेवा केंद्र, बँक सखी, कृषी सहाय्यक यापैकी एकाकडून अर्ज भरायचा आहे. या प्रक्रियेमुळे बँकांन ...
शेतातील घर पेटवून दिल्याची खोटी तक्रार दाखल केली. या खोट्या प्रकरणात अंकुश लोहार व त्यांच्या पत्नीला कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली. औदूंबर दत्तू शेळके याच्यावर कारवाई करण्यात यावी, तसेच खोटे गुन्हे दाखल करणाऱ्याटेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या या प्रकरण ...
सदर रस्ता मध्यभागापासून दोन्ही बाजूकडे ३० फूट रुंदीचे घेण्यात यावे, निवेदन नागरिकांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना देण्यात आले आहे. कालांतराने लाखनी शहरात शरणार्थी व्यवसाईकांना रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने लावण्यासाठी काही जागा देण्यात आली. ...