नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
मार्र्कंडा देवस्थानचे पदाधिकारी व पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी खा.नेते होते. याशिवाय जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी प्रशांत शिंदे, भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रकाश गेडाम, महिला आघाडीच्य ...
या मंदिराचे अनेक वैशिष्ट्य पहायला मिळतात. याची रचना अखंड दगडांपासून करण्यात आली आहे. आतील बाजूने त्यावर सुंदर कलाकु सर आहे. त्यावर देवी, देवता आणि विविध कलाकृती पहायला मिळतात. या मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेर नंदीची सुबक मूर्ती आहे. या मूर्तीचे खास वै ...
पुसद विधानसभा युवक काँग्रेसतर्फे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव भगवान पंडागळे व अभिलेख खैरमोडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. मोदी सरकारने काही दिवसापूर्वी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. या पॅकेजचा लाभ सामान्य नागरिकापर्यंत ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व जिल्हा शल्य चिकित्सकांनी चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा. सर्व व्हेंटीलेटर्स चालू स्थितीत असावेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जास्तीतजास्त अॅँटीजन चाचण्या कराव्यात. मृत्यू दर वाढणार नाही य ...
पाटणे : येथे तीन कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने बाधितांची एकूण संख्या पाच झाली आहे. ग्रामस्थांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने केले आहे. ...
कोरोनामुळे यावर्षी मार्च महिन्यामध्येच परीक्षा न घेताच शाळांना सुटी देण्यात आली. त्यामुळे शासनाची योजना असलेल्या शालेय पोषण आहारातील शाळेमध्ये शिल्लक असलेला तांदूळ, मुगडाळ, हरभरा शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरोघरी समप्रमाणात वितरण केले. यानंतरही उन् ...
संघटनेचे अध्यक्ष प्रा. मोतीदास उके, उपाध्यक्ष सुनील डोंगरे, कार्याध्यक्ष मनिष शहारे, सहसचिव प्रा.डि.सी.कटरे, सहकोषाध्यक्ष रविंद्र जगने यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेली दिंडी रविवारी (दि.९) दुपारी विधानसभा अध्यक्ष पटोले यांच्या घरी पोहचली. दरम्यान, प ...