सन २०१७ पासून ‘एक दिन सायकल के नाम’ हा उपक्रम गोंदिया शहरातून सुरू करण्यात आला. प्रत्येक रविवारी १५ ते २० किलोमीटर सायकल चालवून शहरातील नागरिकांना निरोगी जीवन व प्रदूषणमुक्तीचा संदेश देण्यात येत आहे. ...
पुष्पा द राईज चित्रपटातील श्रीवल्ली गाणे समाजमाध्यमांवर सुपरहिट ठरले आहे. तिवसा येथील विजय खंडारे या तरुणाने श्रीवल्लीचे मराठी व्हर्जन बनवले. अन् तो तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला. ...
पवनी शहराचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. इसवी सन पूर्व सातव्या शतकात पवनी गाव अत्यंत समृद्ध होते. त्या काळात सम्राट अशोकाच्या राज्यात पवनीचा समावेश होत असल्याचे पुरावे उत्खननात सापडले आहेत. ...
आर्वी नगरपालिकेच्या वतीने शहरातील रस्त्यावर अनावश्यक तयार करण्यात आलेल्या गतिरोधकामुळे नागरिक त्रस्त झाले असून, हे गतिरोधक तत्काळ काढण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. ...
Anger must be controlled : वाहन हाकताना त्यावर नियंत्रण मिळवता येणे जितके गरजेचे, तितकेच स्वतःवर व स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवता येणे महत्त्वाचे. ...