लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोशल मीडिया

सोशल मीडिया, फोटो

Social media, Latest Marathi News

सोशल मीडियावर पोस्ट करताना राहा अलर्ट, नाहीतर नोकरीचे होतील वांदे! कसं जाणून घ्या... - Marathi News | job tips be alert on posting on social media otherwise you will not get job | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :सोशल मीडियावर पोस्ट करताना राहा अलर्ट, नाहीतर नोकरीचे होतील वांदे! कसं जाणून घ्या...

Job Tips: नोकरी आणि तुमचं सोशल मीडिया अकाऊंट यांचं नेमकं काय नातं आहे? नोकरीवर त्याचा कसा परिणाम होऊ शकतो जाणून घ्या... ...

YouTube वर द्या फक्त 1 तास वेळ; महिन्याला होईल लाखाची कमाई; जाणून घ्या ट्रिक - Marathi News | Earn in lakhs by using youtube Just 1 hour every day and Be the professional youtuber | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :YouTube वर द्या फक्त 1 तास वेळ; महिन्याला होईल लाखाची कमाई; जाणून घ्या ट्रिक

...यासाठी काही टिप्स फॉलो केल्या, तर या प्लॅटफॉर्मच्या सहाय्याने आपण महिन्याला 100000 रुपयांपर्यंत अथवा त्याहूनही अधिकची कमाई करू शकता ...

Glenn Maxwell marry Vini Raman : तिला विचारलं गेलं, Glenn Maxwell 'गोरा' आहे म्हणून लग्न करतेस ना?; Vini Raman ने दिलेलं जबरदस्त उत्तर - Marathi News | Glenn Maxwell marry Vini Raman : When Glenn Maxwell’s Wife Vini Raman Shuts Down Troll After He Tells Her ‘Ditch the mentally troubled white boy’ | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :तिला विचारलं गेलं, Glenn Maxwell 'गोरा' आहे म्हणून लग्न करतेस ना?; Vini Raman ने दिलेलं भारी उत्तर

Glenn Maxwell marry Vini Raman : ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याने शुक्रवारी भारतीय वंशाची गर्लफ्रेंड विनी रमण हिच्याशी लग्न केले. ...

The Kashmir Files: कपिल शर्माचा प्रश्न विचारताच दिग्दर्शक अग्निहोत्री म्हणाले... - Marathi News | When asked about Kapil Sharma, director Agnihotri said ... | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कपिल शर्माचा प्रश्न विचारताच दिग्दर्शक अग्निहोत्री म्हणाले...

विवेक अग्निहोत्री यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी द काश्मीर फाइल्स या चित्रपटाला समर्थन केलं. याशिवाय अनेकांनी कपिल शर्मावर टीकाही केली. असं आम्हाला कपिल शर्माकडून अपेक्षा नव्हती असंही काही नेटकऱ्यांनी म्हटलं. ...

PHOTOS : नेटकरी धनुषच्या ‘बहिणी’वर फिदा , कोण आहे ही ग्लॅमर गर्ल? - Marathi News | know about Smruthi Venkat Onscreen Sister Of Dhanush In Maaran Movie | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : नेटकरी धनुषच्या ‘बहिणी’वर फिदा , कोण आहे ही ग्लॅमर गर्ल?

Dhanush In Maaran Movie : साऊथ सुपरस्टार धनुषचा ‘मारन’ हा नवा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. या चित्रपटात धनुषसह मालविका मोहन, स्मृती वेंकट, कृष्ण कुमार असे अनेक स्टार आहेत. पण चर्चा आहे ती धनुषच्या बहिणीची... ...

Rahul Chahar Wedding Album: Mumbai Indians चा माजी खेळाडू राहुल चहरचं गर्लफ्रेंड Ishani सोबत झालं शुभमंगल; पाहा त्याच्या लग्नाचा अल्बम, पाहा Photos - Marathi News | IPL Mumbai Indians Rahul Chahar ties knot with girlfriend Ishani auspicious wedding album see photos | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :शुभमंगल सावधान! 'मुंबई इंडियन्स'च्या राहुल-इशानीच्या लग्नाचा अल्बम पाहिलात का?

समुद्रकिनारी झाला राहुल-इशानीचा लग्नसोहळा ...

कोण आहे 'लॉक अप'मधील कैदी अंजली अरोरा, कंगना रणौतपेक्षाही जास्त आहेत तिचे फॉलोअर्स - Marathi News | Lock Upp contestant Anjali Arora more famous than Kangana Ranaut on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे 'लॉक अप'मधील कैदी अंजली अरोरा, कंगना रणौतपेक्षाही जास्त आहेत तिचे फॉलोअर्स

Anjali Arora : अंजली अरोरा हे नाव भलेही अनेकांना माहीत नसेल, पण हा चेहरा मात्र खूप लोकांना परिचीत असेल. कारण सोशल मीडियावर अंजलीचे कित्येक व्हिडीओ व्हायरल होत असतात. ...

Shane Warn: फिरकीचा जादूगार...शेन वॉर्नच्या निधनाने चाहते भावूक, जुन्या आठवणींना उजाळा - Marathi News | Shane Warn: With Shane Warne's death, social media evokes emotional, old memories | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :फिरकीचा जादूगार...शेन वॉर्नच्या निधनाने चाहते भावूक, जुन्या आठवणींना उजाळा

शेन वॉर्नच्या निधनानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात त्याच्या आठवणी जागवल्या जात आहेत. वॉर्नचे जुने फोटो शेअर करत त्याबद्दल भावना व्यक्त होत आहेत. ...