Rahul Chahar Wedding Album: Mumbai Indians चा माजी खेळाडू राहुल चहरचं गर्लफ्रेंड Ishani सोबत झालं शुभमंगल; पाहा त्याच्या लग्नाचा अल्बम, पाहा Photos

समुद्रकिनारी झाला राहुल-इशानीचा लग्नसोहळा

IPL मधील Mumbai Indiansचा माजी खेळाडू आणि टीम इंडियाचा फिरकीपटू राहुल चहरने गर्लफ्रेंड इशानीसोबत लग्नगाठ बांधली.

राहुल-इशानीचं डेस्टिनेशन वेडिंग ९ मार्चला गोव्यात पार पडलं. राहुलची पत्नी इशानी ही मूळची बंगळुरूची आहे.

इशानी व्यवसायाने फॅशन डिझायनर असून राहुलसोबत ती बराच काळ रिलेशनशिपमध्ये होती.

इशानी व्यवसायाने फॅशन डिझायनर असून राहुलसोबत ती बराच काळ रिलेशनशिपमध्ये होती.

राहुल चहर मूळचा आग्रा जिल्ह्यातील आहे. राहुल आणि इशानी यांचा डिसेंबर २०१९ मध्ये साखरपुडा झाला होता.

कोरोनामुळे राहुल-इशानीचं लग्न पुढे ढकलण्यात आलं होतं. त्यानंतर ९ मार्चला ते दोघे विवाहबंधनात अडकले.

राहुल-इशानीचं आता १२ मार्चला आग्रा येथे रिसेप्शन असणार आहे. हे रिसेप्शन पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार आहे.

राहुल चहरने इन्स्टाग्रामवर हळदी, मेहंदी आणि त्यानंतर लग्नाचे फोटो शेअर केले.

कोरोनामुळे राहुल-इशानीचं लग्न पुढे ढकलण्यात आलं होतं. त्यानंतर ९ मार्चला ते दोघे विवाहबंधनात अडकले.

राहुलने लग्नाआधीच्या विधींचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये ते दोघे हाताला मेहंदी लावताना दिसत आहेत.

त्यांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत होते.

राहुल-इशानीचे फोटो व्हायरल झाल्याचंही दिसून आले.

राहुलने लग्नाचे काही फोटोही शेअर केले. त्याने समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या हॉटेलच्या प्रांगणात इशानीसोबत सात फेरे घेतले.