शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : 100W च्या वेगवान फास्ट चार्जिंगसह येऊ शकतो Xiaomi 12; स्पेसीफाकेशन्स झाले लीक 

तंत्रज्ञान : अलर्ट! फ्री वाय-फाय वापरणं पडू शकतं महागात; हॅकर्स उडवू शकतात पर्सनल डेटा, अशी घ्या काळजी 

तंत्रज्ञान : कमी किंमतीत विवोची कमाल! 5000mAh बॅटरीसह शानदार Vivo Y15s केला लाँच  

तंत्रज्ञान : Lava Agni 5G: भारतातील सर्वात पहिला स्वदेशी 5G Phone लाँच; 64MP कॅमेऱ्यासह Lava Agni 5G सादर 

तंत्रज्ञान : 2022 ची होणार धमाकेदार सुरुवात; Samsung Galaxy S21 FE आणि Galaxy S22 सीरीजच्या लाँच डेटचा खुलासा 

तंत्रज्ञान : 60MP च्या भन्नाट Selfie कॅमेऱ्यासह Motorola चा नवीन फ्लॅगशिप फोन होऊ शकतो सादर  

तंत्रज्ञान : खास फीचर्ससह येतोय OnePlus Nord 2 PAC-MAN Edition; अ‍ॅमेझॉन इंडियावर झाला लिस्ट 

तंत्रज्ञान : जबराट ऑफर! Realme स्मार्टफोनवर मिळतेय 5000 रुपयांची सूट; फ्लिपकार्टने सादर केली डील 

तंत्रज्ञान : OnePlus Nord 2 मध्ये भयानक Blast; फोन कव्हर देखील वितळून चिकटला पायाला

तंत्रज्ञान : 11GB RAM सह बजेट सेगमेंटमध्ये ढासू Infinix Note 11S लाँच; 50MP रियर कॅमेरा आणि 5,000mAh बाजारात उपलब्ध