शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

जबराट ऑफर! Realme स्मार्टफोनवर मिळतेय 5000 रुपयांची सूट; फ्लिपकार्टने सादर केली डील 

By सिद्धेश जाधव | Published: November 08, 2021 8:29 PM

Realme GT Master Edition Offers: फ्लिपकार्टकडून Realme GT Master Edition च्या खरेदीवर 5000 रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे.

फ्लिपकार्टकडून Realme GT Master Edition च्या खरेदीवर 5000 रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे. हा डिस्काउंट कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून देखील मिळवता येईल. Realme GT Master Edition स्मार्टफोन 64MP Camera, 8GB RAM , 120hz रिफ्रेश रेट आणि 65W फास्ट चार्जिंग स्पीडसह सादर करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया ऑफर.  

Realme GT Master Edition Flipkart ऑफर  

Realme GT Master Edition वर फ्लिपकार्ट 1000 रुपयांचा थेट डिस्काउंट देत आहे. तसेच प्रीपेड म्हणजे ऑनलाईन पेमेंट करून फोन ऑर्डर केल्यास 4000 रुपयांची अतिरिक्त सूट देण्यात येईल. त्यामुळे 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज असलेला 25,999 रुपयांचा बेस व्हेरिएंट 20,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Realme GT Master Edition चे स्पेसिफिकेशन्स  

Realme GT Master Edition मध्ये 6.43 इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी या रियलमीस्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा मिडरेंज Snapdragon 778G 5G चिपसेट मिळतो. या फोनमध्ये 8GB पर्यंतचा रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. एक्सटेंडेड रॅम फिचरच्या मदतीने फोनचा रॅम 5GB पर्यंत वाढवता येतो. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित रियलमी युआयवर चालतो.   

फोटोग्राफीसाठी Realme GT Master Edition ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 64MP चा मुख्य कॅमेरा, 8MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा सेन्सर मिळतो. हा फोन 32MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी Realme GT Master Edition मध्ये 4300mAh ची बॅटरी 65W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळते. चार्ज काला सपोर्ट दिला आहे. 

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनFlipkartफ्लिपकार्टAndroidअँड्रॉईड