शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : भन्नाट! हवेतून एकत्र 4 फोन चार्ज करणार मोटोरोलाची वायरलेस चार्जिंग; टेक्नॉलॉजीची चाचणी सुरु 

तंत्रज्ञान : सॅमसंगच्या अडचणीत वाढ! लाँच होण्याआधीच OPPO Fold स्मार्टफोनची डिजाइन झाली लीक 

तंत्रज्ञान : 10 हजारांच्या आत आला शानदार स्मार्टफोन; फोनमध्ये मीडियाटेक प्रोसेसर आणि 5000mAh Battery  

तंत्रज्ञान : 12GB RAM, वेगवान डिस्प्ले आणि आकर्षक डिजाईनसह येतोय OnePlus 10 Pro; रेंडर्स आणि स्पेसिफिकेशन्सचा खुलासा

तंत्रज्ञान : शानदार Dimensity 810 चिपसेट असलेला फोन Vivo Y76s आला बाजारात; 12GB RAM आणि 44W फास्ट चार्जिंगची जोड 

तंत्रज्ञान : जबराट Realme Q3t आला बाजारात; फोनमध्ये 13GB RAM आणि 48MP कॅमेरा, जाणून घ्या किंमत 

तंत्रज्ञान : चिनी ब्रँड्सना नोकियाचा धक्का! कमी किंमतीत Nokia X1005G Phone लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये  

तंत्रज्ञान : Poco M4 5G: पोकोचा बजेट फ्रेंडली 5G Phone झाला लाँच; 50MP कॅमेरा आणि 8GB रॅमसह POCO M4 Pro सादर  

तंत्रज्ञान : लाँचनंतर काही दिवसांत Google Pixel 6 मधील दोष उघड; कोणाच्याही फिंगरप्रिंटने फोन होतोय Unlock 

तंत्रज्ञान : रियलमीने चाहत्यांना दिला जोरदार झटका; भारतातील दोन स्मार्टफोन केले बंद