शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : स्मार्टफोनचा स्फोट टाळायचा असेल तर या गोष्टींची घ्या काळजी; जाणून घ्या सुरक्षेचे उपाय  

तंत्रज्ञान : पॉवरफुल Xiaomi 12 ची लाँच डेट आली समोर; शक्तिशाली चिपसेट आणि 100W चार्जिंगसह होणार लाँच 

तंत्रज्ञान : 50MP च्या शानदार कॅमेऱ्यासह Motorola Moto G31 होऊ शकतो लाँच; डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्सचा खुलासा 

तंत्रज्ञान : लाँचपूर्वीच शक्तिशाली Oppo Reno 7 Pro स्मार्टफोनची डिजाइन आली समोर; लवकरच येणार बाजारात 

तंत्रज्ञान : Redmi Note 11 Series: नवीन प्रोसेसर आणि डिजाईनसह Xiaomi Redmi Note 11 सीरीज येणार भारतात; पुढील वर्षी होणार लाँच 

तंत्रज्ञान : OnePlus Nord 2 Blast: फोनच्या किंमतीसह उपचाराचा खर्च देखील देणार कंपनी; स्फोटाचा तपास सुरूच

तंत्रज्ञान : 3000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येतोय Oppo चा धमाकेदार फोन; जाणून घ्या ऑफर 

तंत्रज्ञान : शानदार OPPO A55s 5G Phone लाँचच्या उंबरठ्यावर; फोनमध्ये क्वॉलकॉमचा प्रोसेसर आणि 4000mAh ची बॅटरी 

तंत्रज्ञान : Moto G Power (2022) चे स्पेसिफिकेशन्स आले समोर; परवडणाऱ्या किंमतीत होऊ शकतो लाँच 

तंत्रज्ञान : Xiaomi ने पुन्हा दिला चाहत्यांना दणका! Redmi 9A आणि Redmi 9A Sport स्मार्टफोन महागले