शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : १० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?

तंत्रज्ञान : सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार; रिचार्जच्या किमती पुन्हा वाढणार..!

व्यापार : तुम्ही रिल्स पाहत राहिला; त्या काळात त्यांनी कमावले अडीच लाख कोटी रुपये

तंत्रज्ञान : Nothing Phone 3a and Pro news: नेहमीच्या स्मार्टफोनना कंटाळलात? वेगळे काहीतरी हवेय? युआय, कॅमेरा सेटअप आणि ट्रान्स्परंट नथिंग ; फोन ३ए, ३ए प्रो कसे वाटले?

तंत्रज्ञान : स्मार्टफोन तुमच्या सर्व गोष्टी एकतोय, या ६ सोप्या मार्गांनी सुरक्षित रहा

तंत्रज्ञान : Apple युजर्सना मोठा धक्का! iPhone 16e लॉन्च झाल्यानंतर कंपनीने हे 3 मॉडेल बंद केले

व्यापार : अनावश्यक कॉल्सची कटकट कायमची संपणार? टेलिकॉम कंपन्यांना बसणार दंड

तंत्रज्ञान : 50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्ट; Samsung ने लॉन्च केला सर्वात स्वस्त स्मार्टफोन...

तंत्रज्ञान : BSNL ने देशभरात उभारले 15000 4G टॉवर्स, 5G बाबत दिली महत्वाची अपडेट..!

तंत्रज्ञान : तुमच्या मोबाईलमधील हा काळा डाग... कधी वापर केलाय, अनेकांना माहितीही नसेल हे फिचर...