शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : Budget Phone: itel ने सादर केले दोन सुंदर स्मार्टफोन; एंट्री लेव्हल सेगमेंटमध्ये itel A58 आणि itel A58 Pro लाँच  

तंत्रज्ञान : Flipkart Sale: 149 रुपयांमध्ये 108MP कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी; आताच कार्टमध्ये अ‍ॅड करा Motorola चा जबरदस्त Smartphone 

तंत्रज्ञान : Budget Smartphone: कोणताही गाजावाजा न करता आला भन्नाट Tecno Pop 5X; खूपच कमी किंमतीत बेस्ट फिचर 

तंत्रज्ञान : 200MP चा कॅमेरा असलेला स्मार्टफोन आणण्याचा ‘विडा’ Motorola उचलण्याची शक्यता; फ्लॅगशिप फोन Frontier 22 करणार धमाकेदार एंट्री

तंत्रज्ञान : 50MP च्या शानदार कॅमेऱ्यासह आला Vivo Y75 5G; दमदार प्रोसेसरसह 5000mAh ची बॅटरी  

तंत्रज्ञान : OnePlus घेणार रेडमी-रियलमीशी पंगा; स्वस्त 5G Phone सेगमेंटमध्ये OnePlus Nord CE2 करणार एंट्री 

तंत्रज्ञान : 108MP कॅमेरा, 8GB RAM परवडणाऱ्या किंमतीत; Redmi Note 11 सीरिज 13,400 रुपयांपासून सुरु  

तंत्रज्ञान : Lokmat Tech Tips: अनेक वर्ष वापरून देखील नव्या सारखा राहील तुमचा स्मार्टफोन; फक्त या 5 गोष्टींची काळजी घ्या

तंत्रज्ञान : काय सांगता! 20 हजारांच्या आत iPhone; 26 जानेवारीनंतर मिळणार नाही अशी अविश्वसनीय ऑफर 

तंत्रज्ञान : 694 रुपये देऊन 8GB RAM, 5000mAh बॅटरी असलेला Vivo चा जबरा स्मार्टफोन आणा घरी; अशी आहे भन्नाट ऑफर