शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : 35 हजारांपेक्षा कमी किंमतीत iPhone 12 Mini; स्टॉक संपण्याआधीच घ्या फ्लिपकार्टच्या ऑफरचा फायदा 

तंत्रज्ञान : कमी किंमतीत 108MP कॅमेरा असलेला Redmi फोन येतोय भारतीयांच्या भेटीला; 8GB RAM सह घालणार धुमाकूळ 

तंत्रज्ञान : DSLR सारख्या कॅमेरा सिस्टमसह Oppo Reno 7 सीरिज करणार एंट्री; लाँचसाठी उरले फक्त काही दिवस

तंत्रज्ञान : धमाकेदार ऑफर! आधीच किंमत कमी त्यावर डिस्काउंट; 128GB स्टोरेज असलेला Oppo स्मार्टफोन Amazon वर उपलब्ध 

तंत्रज्ञान : OnePlus 10 Pro परवडत नाही? काळजी नको, तीच परफॉर्मन्स देणारा स्वस्त OnePlus 10R येतोय 

तंत्रज्ञान : भारतीयांसाठी येतोय दमदार स्वदेशी पर्याय; आकर्षक डिजाईन असलेल्या Micromax In Note 2 ची लाँच डेट आली समोर

तंत्रज्ञान : 60MP चा सेल्फी कॅमेरा मिळेल पण दिसणार नाही; Motorola चा भन्नाट फोन बघून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित 

तंत्रज्ञान : संधी सोडू नका! Realme चा तगडा स्मार्टफोन 4 हजारांच्या डिस्काउंटसह उपलब्ध; 64MP कॅमेरा आणि 65W चार्जिंग 

तंत्रज्ञान : ठरलं तर! या तारखेला येणार आतापर्यंतचा सर्वात पॉवरफुल Samsung स्मार्टफोन; शाओमी-वनप्लसची झोप उडवणार

तंत्रज्ञान : Vivo नं गुपचूप सादर केला सुंदर स्मार्टफोन; स्वस्तात 5000mAh Battery आणि 5GB RAM