शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

संधी सोडू नका! Realme चा तगडा स्मार्टफोन 4 हजारांच्या डिस्काउंटसह उपलब्ध; 64MP कॅमेरा आणि 65W चार्जिंग 

By सिद्धेश जाधव | Published: January 21, 2022 7:31 PM

Realme GT Master Edition: Realme GT Master Edition स्मार्टफोन 8GB RAM, 64MP Camera, 120Hz रिफ्रेश रेट आणि 65W फास्ट चार्जिंग असे फिचर मिळतात.

Realme GT Master Edition वर कंपनी 4,000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. ही सवलत कंपनीच्या वेबसाईटवर सुरु असलेल्या रिपब्लिक डे सेलमध्ये मिळत आहे. त्यामुळे 25,999 रुपयांचा हा स्मार्टफोन 21,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. यासाठी ग्राहकांना प्री-पेड ऑर्डर द्यावी लागेल. म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरीचा वापर करून ही सवलत मिळेल. त्याचबरोबर MobiKwik वॉलेटनं पेमेंट केल्यास तुम्ही 500 रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक मिळवू शकता.  

Realme GT Master Edition चे स्पेसिफिकेशन्स   

Realme GT Master Edition मध्ये 6.43 इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी या रियलमीस्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा मिडरेंज Snapdragon 778G 5G चिपसेट मिळतो. या फोनमध्ये 8GB पर्यंतचा रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. एक्सटेंडेड रॅम फिचरच्या मदतीने फोनचा रॅम 5GB पर्यंत वाढवता येतो. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित रियलमी युआयवर चालतो.    

फोटोग्राफीसाठी Realme GT Master Edition ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 64MP चा मुख्य कॅमेरा, 8MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा सेन्सर मिळतो. हा फोन 32MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी Realme GT Master Edition मध्ये 4300mAh ची बॅटरी 65W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळते. चार्ज काला सपोर्ट दिला आहे.  

हे देखील वाचा:

ठरलं तर! या तारखेला येणार आतापर्यंतचा सर्वात पॉवरफुल Samsung स्मार्टफोन; शाओमी-वनप्लसची झोप उडवणार

WhatsApp ग्रुप अ‍ॅडमिनचं काम सोपं नाही! या 5 चुका घडवू शकतात तुरुंगवास

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान