लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips , मराठी बातम्या

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
कोष्टी चावल्यावर काय करावे सुचत नाही? स्किन लालसर झाली, चिंता नको ३ घरगुती उपाय करतील मदत - Marathi News | What should not be done when bitten? Skin becomes red, don't worry 3 home remedies will help | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोष्टी चावल्यावर काय करावे सुचत नाही? स्किन लालसर झाली, चिंता नको ३ घरगुती उपाय करतील मदत

Spider Bite Home Remedy कोळी चावल्याने बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो, या घरगुती उपायांनी मिळेल आराम .. ...

ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्समुळे चेहरा खराब- निस्तेज दिसतो? ५ सोपे उपाय, समस्येवर उत्तम इलाज - Marathi News | How To Remove Blackheads and Whiteheads Naturally : Blackheads, whiteheads make the face look bad? 5 Easy Home Remedies to Reduce Blockheads... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्समुळे चेहरा खराब- निस्तेज दिसतो? ५ सोपे उपाय, समस्येवर उत्तम इलाज

How To Remove Blackheads and Whiteheads Naturally : चेहऱ्यावरच्या त्वचेची रंध्रे बंद होऊन त्याठिकाणी घाण साचते आणि त्वचेला ऑक्सिजन मिळण्याच्या क्रियेत अडथळा येतो. ...

पायांचा काळेपणा दूर करण्यासाठी २ सोपे उपाय; घरच्या घरी घालवी टॅनिंग, पाय दिसतील स्वच्छ - गोरेपान - Marathi News | Home Remedies for Dark Feet : 2 Easy Remedies to Remove Black Legs; Tanning at home, legs will look clean - Fair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पायांचा काळेपणा दूर करण्यासाठी २ सोपे उपाय; घरच्या घरी घालवी टॅनिंग, पाय दिसतील स्वच्छ - गोरेपान

Home Remedies for Dark Feet : घरच्या घरी काही सोप्या उपायांनी पायावरचे टॅनिंग घालवता आले तर चांगले नाही का? ...

चेहऱ्यावरचे ५ ॲण्टीएजिंग पॉईंट्स! खास पद्धतीने करा मसाज,  सुरकुत्या गायब- त्वचा चमकदार  - Marathi News | 5 Anti aging points on face that helps to reduce wrinkles at early age and makes your skin glowing | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्यावरचे ५ ॲण्टीएजिंग पॉईंट्स! खास पद्धतीने करा मसाज,  सुरकुत्या गायब- त्वचा चमकदार 

Home Remedies for wrinkle free skin: चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी तसेच चमकदार त्वचेसाठी एकही रुपया खर्च न करता हा एक घरगुती उपाय करून बघा.  ...

डाळिंबाच्या सालीचे सरबत कधी प्यायला आहात? साल फेकू नका, प्या सुपर ड्रिंक त्वचा होईल सुंदर - Marathi News | Have you ever had pomegranate peel syrup? Do not throw away the bark, drink super drink skin will be beautiful | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डाळिंबाच्या सालीचे सरबत कधी प्यायला आहात? साल फेकू नका, प्या सुपर ड्रिंक त्वचा होईल सुंदर

Pomegranate Juice for Healthy Skin बरेच जण डाळिंबाचे दाणे खाऊन साल फेकून देतात. आपण त्याचा वापर १ सुपर ड्रिंकसाठी करू शकता. हे ड्रिंक आपल्याला चमकदार चेहरा देईल.. ...

थोडासा ब्रेड चेहऱ्यालाही लावून पहा.. त्वचेला होतील ३ भन्नाट फायदे, बघा नेमका कसा लावायचा - Marathi News | Amazing uses of bread for your skin, Must try bread face pack and bread scrub for glowing skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थोडासा ब्रेड चेहऱ्यालाही लावून पहा.. त्वचेला होतील ३ भन्नाट फायदे, बघा नेमका कसा लावायचा

How to Use Bread For Skin: ब्रेड खाण्यासाठी असतो, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठीही त्याचा खूप उपयोग होतो. तो नेमका कसा करायचा ते बघूया.. ...

चेहऱ्याला सिरम लावण्याची योग्य पद्धत कोणती? तज्ज्ञ सांगतात, ४ महत्त्वाच्या टिप्स... - Marathi News | How To Apply Vitamin C Serum on Face :What is the correct way to apply face serum? Experts say, 4 important tips... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्याला सिरम लावण्याची योग्य पद्धत कोणती? तज्ज्ञ सांगतात, ४ महत्त्वाच्या टिप्स...

How To Apply Vitamin C Serum on Face : सिरमचा नियमित वापर केल्याने त्वचेच्या अनेक समस्या कमी होण्यास मदत करते. ...

सध्याचा जबरदस्त ब्यूटी ट्रेण्ड 'स्किन सायकलिंग' माहितीये? बघा कसं करायचं आणि काय त्याचे फायदे - Marathi News | Do you know about latest beauty trend of skin cycling? What is skin cycling? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सध्याचा जबरदस्त ब्यूटी ट्रेण्ड 'स्किन सायकलिंग' माहितीये? बघा कसं करायचं आणि काय त्याचे फायदे

Benefits of skin cycling: सध्या सोशल मिडियावर स्किन सायकलिंग हा ब्यूटी ट्रेण्ड जबरदस्त व्हायरल होत आहे. तुम्हाला माहिती आहे का त्यात नेमकं काय करायचं असतं आणि कशासाठी? ...