गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारी कार पकडून कारवाई केल्याचा राग मनात धरून इन्सुली उत्पादन शुल्कच्या दुय्यम निरीक्षकांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. ही घटना इन्सुली तपासणी नाक्यावर रविवारी रात्री घडली. ...
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नाटळ-तळेवाडी, हुमलेटेंब, थोरले मोहुळ येथील ग्रामस्थांना थ्रेशोल्ड व थ्री डॉटस् या कंपन्यांच्या सौजन्याने सांगवे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते मोफत मास्क व स्वच्छतेसाठी डेटॉल साब ...
गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे दत्तकृपा प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात येणारा वैभववाडी लोकोत्सव २०२० कोरोनामुळे स्थगित करण्यात आला आहे. हा लोकोत्सव यंदा २५ ते २७ मार्च या कालावधीत होणार होता. ...
पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वत: वैभववाडी येथील तपासणीनाक्यावर पोलीस व आरोग्य यंत्रणा कशा प्रकारे काम करत आहे याची तपासणी केली. या तपासणीत पोलीस आपले कर्तव्य बजावीत असल्याबाबत पालकमंत्र्यांनी पोलिसांचे कौतुक केले. ...
बांदा बसस्थानकातील स्वच्छतागृह व शौचालयात अस्वच्छतेमुळे पूर्णपणे दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एसटी प्रशासनाला वेळोवेळी कल्पना देऊनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने बांदा शहर भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्य ...
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये, सावंतवाडीत नागरिकांनी घरातून बाहेर पडण्याचे टाळले. तसेच एकही वाहन रस्त्यावर फिरताना दिसत नव्हते. बसस्थानकावर तर प्रवाशांविना सर्व एसटी बस उभ्या दिसत होत्या. पोलिसांनीही गाडीला स्पीकर लावून घरातून बाहेर न पडण्याचे ...
विनापरवानगी अनुपस्थित असल्याचे आढळून आल्याने कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. ...