सातत्याने पेट्रोल, डिझेल दरवाढ केल्याने भाजप सरकारला आपल्या आश्वासनांचा विसर पडला आहे का? असा प्रश्न आमदार वैभव नाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे. ...
कोकिसरेतील रेल्वे फाटकाला पर्यायी भुयारी मार्गासाठी २.२ किलोमीटर जमीन संपादित करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे २२ वर्षांपासून वाहन चालकांची डोकेदुखी ठरलेल्या रेल्वे फाटकाच्या अडथळ्यातून नजीकच्या काळात सुटका होण्याची चिन्हे दिसू लागली ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात जास्त कोविड रुग्ण कणकवली तालुक्यातील शहर व शहरालगतच्या परिसरात आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग आणखीन वाढू नये यासाठी सुरक्षिततेचा उपाय म्हणून कणकवली बाजारपेठ २५ ते ३० जून या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय कणक ...
वेंगुर्ला आगारातर्फे सिंधुदुर्ग जिल्हा ते मुंबई असा प्रवास करू इच्छिणाऱ्यांना खूषखबर देण्यात आली आहे. यासाठी विठाई एक्स्प्रेस आणि साई मानसीश्वर या दोन लालपरी वेंगुर्ला-शिरोडा ते बोरिवली पर्यंतच्या प्रवाशांना सेवा देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत, अशी माहि ...
बांदा यावर्षी पावसाने वेळेत हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. पावसामुळे नदी, नाले, ओहोळ दुथडी भरून वाहू लागले आहेत. बांदा परिसरातील काही शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पाऊस पडताच भात पेरणी केली होती. असे शेतकरी आता भात लावणीच्या कामात गुंतलेले दिसत आहेत ...
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ च्या चौपदरीकरणाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. सर्व्हिस रस्त्यासह गटारलाईन व छोटी-मोठी कामे महामार्ग प्राधिकरणच्यावतीने जिल्ह्यात सर्वत्र सुरू आहेत. मुंबई-गोवा महामार्गासाठी खारेपाटण येथे पूर्वी संपादित केलेली ज ...
सावंतवाडी येथे मंजूर करण्यात आलेले मल्टीस्पेशालिटी रुग्णालय अन्यत्र हलविण्याच्या हालचाली शिवसेनेच्या नेत्यांकडून सुरू असताना, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी मात्र हे रुग्णालय शहरातच उभारण्यात येणार आहे, असे सांगितले. तसेच राजघ ...
कोरोना महामारी आल्यावर पहिल्याच महिन्यात सरकारने कोविड-१९ चाचणी प्रयोगशाळा सिंधुदुर्गात सुरू करायला हवी होती. तसे झाले असते तर या सरकारला तसेच सिंधुदुर्गच्या पालकमंत्र्यांनाही संवेदनशील म्हणता आले असते. मात्र, तसे झाले नाही. आम्ही विविध माध्यमातून शा ...