लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग, मराठी बातम्या

Sindhudurg, Latest Marathi News

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण : केंद्रीय वाहतूकमंत्र्यांना पत्र - Marathi News | Mumbai-Goa highway quadrangle: Letter to Union Transport Minister | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण : केंद्रीय वाहतूकमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, अनेक ठिकाणी सर्व्हिस रस्ता खचण्याच्या घटना घडत आहेत. तसेच इतर कामही योग्यप्रकारे सुरू असल्याचे निदर्शनास येत नाही. त्यामुळे या महामार्ग चौपदरीकरण कामाचा दर्जा तपासणीसाठी तत्काळ पथक पाठवा ...

corona virus :सिंधुदुर्गात शासकीय दरात ट्रूनॅट मशीनद्वारे कोरोना चाचणी - Marathi News | Corona to be tested at government rates: Large testing center to be set up soon | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona virus :सिंधुदुर्गात शासकीय दरात ट्रूनॅट मशीनद्वारे कोरोना चाचणी

सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पडवे येथील एसएसपीएम मेडिकल कॉलेजमध्ये शासकीय दरात कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. यासाठी शासनाने सर्व परवानगी दिली असून कोरोना बाधित व निगेटिव्ह हे दोन्ही अहवाल मिळणार आहेत. ट्रूनॅट मशीनद्वारे ही तपासणी करण्यात य ...

corona virus : जिल्ह्यात कोविड-१९ साठी टास्क फोर्सची निर्मिती - Marathi News | Corona virus- Creation of task force for Kovid-19 in the district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona virus : जिल्ह्यात कोविड-१९ साठी टास्क फोर्सची निर्मिती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपर्यंत एकूण २३४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २५ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी दिली. गुरुवारी नव्याने एक रुग्ण आढळल्यामुळे रुग्णसंख्या २६५ ...

मच्छिमारांना मिळणार टिकाऊ आधार ओळखपत्रे - Marathi News | Fishermen will get durable Aadhaar identity cards | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मच्छिमारांना मिळणार टिकाऊ आधार ओळखपत्रे

मच्छिमार हे नेहमी पाण्याच्या संपर्कात येत असल्याने त्यांची आधारकार्ड खराब होण्याची शक्यता असल्याने केंद्र शासनाकडून मच्छिमारांना नवीन टिकाऊ आधार ओळखपत्रे देण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व मच्छिमार सोसायट्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सागरी मासेमारी क ...

संगणक परिचालक नसताना पैसे का ठेवले ? : गणेश राणे - Marathi News | Why put money when there is no computer operator? : Ganesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :संगणक परिचालक नसताना पैसे का ठेवले ? : गणेश राणे

देवगड तालुक्यातील मोंडपार ग्रामपंचायतीकडे गेली तीन वर्षे संगणक परिचालक (डाटा आॅपरेटर) नसतानाही २ लाख ७८ हजार ५३७ रुपये निधी प्रशासनाकडे जमा करण्यात आला आहे. तेथे डाटा आॅपरेटर नसताना हे पैसे का ठेवण्यात आले आहेत? ग्रामपंचायतीला व्याजासह पैसे परत देण ...

भिंत दुरुस्तीचे काम पोलीस बंदोबस्तात, अन्य ठिकाणचे काम तूर्तास स्थगित - Marathi News | Police repair work on wall, work on other places suspended immediately: Provincial authorities order | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भिंत दुरुस्तीचे काम पोलीस बंदोबस्तात, अन्य ठिकाणचे काम तूर्तास स्थगित

कणकवलीतील महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत उड्डाणपूल बॉक्सेलच्या कोसळलेल्या भिंतीच्या दुरुस्तीचे काम पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आले. दरम्यान, उड्डाणपुलाचे उर्वरित काम तूर्तास स्थगित ठेवण्यात यावे. तसेच कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी महामार्गावर २४ तास ...

कोकणी तरुणांच्या नशिबी जॉबडाऊन,मुंबईला परत जाण्याचाच मार्ग - Marathi News | The fate of the Konkani youth is the only way back to Mumbai | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणी तरुणांच्या नशिबी जॉबडाऊन,मुंबईला परत जाण्याचाच मार्ग

कोकणात नोकऱ्यांचे पर्याय नाहीत, राजकीय लोक आलेले प्रकल्प घालवतात आणि नवे प्रकल्प आणत नाहीत आणि आता मुंबईत जायची सोय नाही. त्यामुळे कोरोनाच्या धसक्याने मुंबईहून गावी आलेल्या तरुणांची अवस्था आता इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे. एकही नवा प्रकल्प न येता ...

पावसाची शंभरी पार, मालवणला झोडपले - Marathi News | After a hundred rains, Malvan was hit | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पावसाची शंभरी पार, मालवणला झोडपले

मालवण तालुक्याला गेले चार दिवस पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. ग्रामीण भागात पूरस्थिती असून शेती पाण्याखाली गेली आहे. शहरातही जलमय स्थिती असून अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. ...