लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग, मराठी बातम्या

Sindhudurg, Latest Marathi News

घोटगे येथील ८० वर्षीय वृद्धाचे दोडामार्गात भर पावसात उपोषण - Marathi News | An 80-year-old woman from Ghotge went on a fast in the rain | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :घोटगे येथील ८० वर्षीय वृद्धाचे दोडामार्गात भर पावसात उपोषण

PanchayatSamiti Dodamarg Sindhudurg : न्यायाच्या अपेक्षेने अर्जाद्वारे आर्त विनवणी करूनही पंचायत समितीकडून दखल घेतली नसल्याने घोटगे येथील ८० वर्षीय वृद्ध सदाशिव दळवी यांच्यावर कुटुंबासहित भर पावसात उपोषणास बसण्याची वेळ आली. मात्र, यावेळी जिल्हा परिषद ...

त्या २६ गावांमध्ये कोरोना तपासणी चाचण्या वाढवा : वैशाली राजमाने - Marathi News | Increase corona testing in those 26 villages: Vaishali Rajmane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :त्या २६ गावांमध्ये कोरोना तपासणी चाचण्या वाढवा : वैशाली राजमाने

CoronaVirus Kankavli : कणकवली तालुक्यात चार हजार कोरोनाबाधित रुग्ण आहेत, तर २६ गावांतील काही वाड्या कोरोना हॉटस्पॉट ठरल्‍या आहेत. या वाड्यातील प्रत्‍येक नागरिकाची कोरोना तपासणी होण्याच्या दृष्‍टीने चाचण्या वाढवा, असे निर्देश प्रांताधिकारी वैशाली राजम ...

आंबोलीत आलेल्या २६ पर्यटकांवर दंडात्मक कारवाई - Marathi News | Punitive action against 26 tourists who came to Amboli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंबोलीत आलेल्या २६ पर्यटकांवर दंडात्मक कारवाई

CoronaVIrus In Sindhudurg- आंबोली मध्ये एकूण २६ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्रशासनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी सर्वत्र सुरू आहे. ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे शतक; सरासरी १०५ मि.मी. पावसाची नोंद - Marathi News | Century of rainfall in Sindhudurg district, average 105 mm. Rainfall record | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे शतक; सरासरी १०५ मि.मी. पावसाची नोंद

Sindhudurg : १ जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी ४८७.१५मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  ...

सिंधुदुर्गातील तीन लघु पाटबंधारे प्रकल्प तुडुंब; पाहा, प्रकल्पातील पाणीसाठा... - Marathi News | Three small irrigation projects in Sindhudurg overflow, see, water storage in the project ... | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गातील तीन लघु पाटबंधारे प्रकल्प तुडुंब; पाहा, प्रकल्पातील पाणीसाठा...

Sindhudurg : तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या २४ तासात १०२.२० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये २२८.१८४० द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण ५१.०१ टक्के भरले आहे. ...

आचरा येथे घरावर झाड पडून नुकसान - Marathi News | Damage caused by falling tree on the house at Acharya | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आचरा येथे घरावर झाड पडून नुकसान

Rain Sindhudurg : गेले दोन दिवस सोसाट्याच्या वारयांसह मुसळधार कोसळणारया पावसाने आचरा परीसराला चांगलेच झोडपले आहे. सोमवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास आचरा हिर्लेवाडी अशोक मुरलीधर मुणगेकर यांच्या घरावर भलेमोठे रतांबीचे झाड कोसळून नुकसान झाले आहे. ...

मुसळधार पावसामुळे मडुरा पंचक्रोशीतील जनजीवन विस्कळीत - Marathi News | Heavy rains disrupt life in Madura Panchkrushi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुसळधार पावसामुळे मडुरा पंचक्रोशीतील जनजीवन विस्कळीत

Banda Rain Sindhudurg : मडुरा पंचक्रोशीतील गेले दोन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बहुतांश पूल, कॉजवे पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली. काही ठिकाणी नदी, ओहोळ यांचे पाणी पात्र ओलांडून शेतात घुसले अन शेत जमिनीला नदीच ...

आंबोलीतील पर्यटन स्थळावर फिरणाऱ्या १५ जणांना पोलिसांचा दणका - Marathi News | Police beat up 15 people walking on a tourist spot in Amboli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंबोलीतील पर्यटन स्थळावर फिरणाऱ्या १५ जणांना पोलिसांचा दणका

CoronaVIrus Amboli Hill Station Sindhudurg : आंबोली येथील पर्यटन स्थळे बंद असताना आंबोली धबधबा परिसर तसेच परिसरातील अन्य ठिकाणी गर्दी करणाऱ्या १५ हून अधिक पर्यटकांवर येथील पोलिसांनी कारवाई केली.या कारवाईत सातत्य ठेवण्यात येणार असल्याने पर्यटकांनी सुद ...