लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिद्धार्थ चांदेकर

सिद्धार्थ चांदेकर

Siddharth chandekar, Latest Marathi News

सिद्धार्थ चांदेकर मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता असून त्याने चित्रपटात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सध्या तो जीवलगा मालिकेत पहायला मिळतोय. तसेच नुकतीच त्यानी सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिजदेखील प्रदर्शित झाली. लवकरच तो ‘मिस यू मिस्टर’ चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Read More
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान - Marathi News | siddharth chandekar mother seema chandekar new business open her own food shop | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान

सिद्धार्थ चांदेकरच्या आईने सुरू केला नवा फूड व्यवसाय, अभिनेत्याने शेअर केली खास पोस्ट ...

थिएटर गाजवल्यानंतर 'झिम्मा २' सिनेमा छोट्या पडद्यावर येतोय भेटीला - Marathi News | After a theatrical success, the movie 'Jhimma 2' is coming to the small screen. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थिएटर गाजवल्यानंतर 'झिम्मा २' सिनेमा छोट्या पडद्यावर येतोय भेटीला

Jhimma 2 Movie : सात बायकांच्या धम्माल ट्रिपची गोष्ट सांगणारा 'झिम्मा' चित्रपट २०२१मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यानंतर २०२३मध्ये या चित्रपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला आला. ...

सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज - Marathi News | A little guest came to Siddharth Chandekar-Mitali Mayekar's house, shared the good news by sharing a photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

Siddharth Chandekar-Mitali Mayekar : अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या घरी नवीन पाहुणा दाखल झाला आहे. ...

सिद्धार्थ आणि मितालीनं अुभवली नयनरम्य 'नॉर्दन लाइट्स', पाहा अद्भुत PHOTOS - Marathi News | Siddharth Chandekar And Mitali Mayekar Experience Northern Lights Aurora In Finland | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ आणि मितालीनं अुभवली नयनरम्य 'नॉर्दन लाइट्स', पाहा अद्भुत PHOTOS

सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं Romantic Liplock, शेअर केले ट्रीपचे खास फोटो - Marathi News | Siddharth Chandekar And Mitali Mayekar On Their International Trip To Austria Country In Europe Shares Beautiful Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं Romantic Liplock, शेअर केले ट्रीपचे खास फोटो

'फसक्लास' सिनेमा थिएटरमध्ये पाहिलाच नाही? मग आता घरबसल्या पाहा; 'या' ओटीटीवर उपलब्ध - Marathi News | fussclass dabhade marathi movie now can ren on amazon prime directed by hemant dhome | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फसक्लास' सिनेमा थिएटरमध्ये पाहिलाच नाही? मग आता घरबसल्या पाहा; 'या' ओटीटीवर उपलब्ध

फॅमिली एंटरटेनर असलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. मात्र ज्यांना सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहता आलेला नाही त्यांना आता घरबसल्या पाहण्याची संधी मिळणार आहे. ...

"मी कंसातील वाक्य लिहायची आणि तू..."; हेमंत ढोमेची सिद्धार्थ चांदेकरसाठी 'फसक्लास' पोस्ट; म्हणाला- - Marathi News | hemant dhome post on siddharth chandekar fussclass dabhade marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी कंसातील वाक्य लिहायची आणि तू..."; हेमंत ढोमेची सिद्धार्थ चांदेकरसाठी 'फसक्लास' पोस्ट; म्हणाला-

हेमंत ढोमेने सिद्धार्थ चांदेकरसाठी लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे. काय म्हणाला हेमंत? (fussclass dabhade) ...

"साउथ सिनेमांचे दाखले देताना आपण..."; 'फसक्लास दाभाडे' पाहून प्रसिद्ध मराठी लेखिकेची खास पोस्ट चर्चेत - Marathi News | madhugandha kulkarni post on fussclass dabhade movie hemant dhome kshiti jog amey wagh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"साउथ सिनेमांचे दाखले देताना आपण..."; 'फसक्लास दाभाडे' पाहून प्रसिद्ध मराठी लेखिकेची खास पोस्ट चर्चेत

प्रसिद्ध लेखिका आणि पटकथाकार मधुगंधा कुलकर्णी यांनी फसक्लास दाभाडे पाहून त्यांची प्रतिक्रिया दिली आहे (madhugandha kulkarni) ...