शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.

Read more

कोल्हापूर : पन्हाळ गडावरील शिवजयंती उत्सवारून परतताना दुचाकीला अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू

राष्ट्रीय : VIDEO: आजवर कधीही घडलं नाही ते घडणार; आग्र्याच्या किल्ल्यात शिवजयंती साजरी होणार

पुणे : Shivjayanti: पुण्यात शिवछत्रपतींना सरदारांच्या वंशजांकडून मानवंदना; तब्बल ९१ स्वराज्यरथांसह अवतरली शिवशाही

पुणे : शिवनेरीच्या पायथ्याशी मानापमान नाट्य, शिवभक्तांना रोखल्यामुळे संभाजीराजे नाराज; CM शिंदेंनी काढली समजूत!

कोल्हापूर : Kolhapur News: ऐतिहासिक पन्हाळा गडावरुन शिवज्योती नेण्यासाठी शिवभक्तांची गर्दी 

कल्याण डोंबिवली : Kalyan: शिवजयंतीच्या निमित्ताने कल्याणच्या महादुर्ग ऍडव्हेंचरने किल्ले शिवनेरीवर केली जनजागृती

मुंबई : शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर हिंदवी स्वराज्य महोत्सव

पुणे : 'शिवजयंती साजरी करणारच; पण शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार’, अमोल कोल्हेंची घोषणा

महाराष्ट्र : Amol Kolhe vs BJP: फक्त पैसा, प्रसिद्धीसाठीच छत्रपती शिवाजी महाराज हवेत का?; भाजपाचा अमोल कोल्हेंना रोखठोक सवाल

पुणे : ...म्हणून राज्य सरकारच्या शिवनेरीवरील शिवजयंती सोहळ्यावर बहिष्कार टाकणार; अमोल कोल्हेंची माहिती