Chhatrapati Shivaji Maharaj FOLLOW Shivaji maharaj, Latest Marathi News
जगदंबा तलवार पाठोपाठ आता छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे राज्यात परत आणणार असल्याची घोषणाच सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत केली ...
चित्रपटाविरोधात देशात, राज्यात शिवप्रेमींनी तीव्र आंदोलन करत नापसंती व्यक्त केली ...
Maharashtra News: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे पडसाद अद्यापही उमटताना दिसत आहेत. ...
Maharashtra News: राज्यपाल कोश्यारी, प्रसाद लाड यांच्यानंतर भाजप नेते रावसाहेब दानवेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून अपमान केल्याचे सांगितले जात आहे. ...
एकूण २५७७ स्क्वेअरफूट घर असून या घराला अंदाजे १ कोटी रुपये खर्च आला ...
कोकणातील एका कार्यक्रमात त्यांच्या एका विधानामुळे वादाला तोंड फुटलं होतं. ...
भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या शिवाजी महाराज यांच्या विधानावरुन राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी टीका केली आहे. ...
खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर टीका केली आहे. ...