शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
आम्हाला ना तुमच्या दरवाजात यायचंय,ना तुमच्या पक्षात यायचं आहे. निवडणुकीच्या निकालानंतर तुमचा पक्ष कुठे असेल ते पाहा. आम्ही वाघ आहोत. पाळीव प्राण्यासारखे दिल्लीला खेटा घालत नाही असंही शिरसाट म्हणाले. ...
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला उद्धव ठाकरेंनी खिंडार पाडलं आहे. याठिकाणी ७ माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकारी स्वगृही परतले आहेत. ...
मातोश्रीवरील पक्ष प्रवेशावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करताना 'मुख्यमंत्र्यांचं कारटं' असा उल्लेख केला होता. ...
आपले चांगले चाललेले सरकार गद्दारांनी सत्तेच्या लोभापायी पाडले. सध्या अनेक शेळ्या तिकडे शेपट्या हलवत भाजपची गुलामगिरी करत आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. ...
लोकसभेत महायुतीत असताना मनसेने चांगले काम केले आहे, हे मी सर्वांसमक्ष सांगितले आहे. पण भविष्यामध्ये काही दिवसांत काय होते, याची आपल्याला वाट पाहावी लागेल, याकडे श्रीकांत शिंदे यांनी लक्ष वेधले. ...
Maharashtra Politics : राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा काही दिवसातच होणार आहे. याआधी राजकीय वर्तुळात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. महाविकास आघाडी, महायुतीसह आता राज्यात तिसरी आघाडी झाली आहे. ...