लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena), मराठी बातम्या

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | shiv sena shinde group mp milind deora said uddhav thackeray pressurized congress and therefore i left the party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट

Milind Deora News: यामिनी जाधव या फायटर आहेत. त्या नक्कीच निवडून येतील, असा विश्वास मिलिंद देवरा यांनी व्यक्त केला आहे. ...

माझं काम न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची यादी मी अजितदादांकडे दिली, पण...; श्रीरंग बारणेंचा आरोप - Marathi News | I gave the list of NCP workers who did not work for me to Ajit pawar says Srirang Barane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझं काम न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची यादी मी अजितदादांकडे दिली, पण...; श्रीरंग बारणेंचा आरोप

मतदानानंतर मावळचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. ...

वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार - Marathi News | Lok Sabha Election 2024 - Death of Shiv Sainiks in Worli, Arvind Sawant target Election Commission held responsible | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही या असुविधेचा त्रास झाला. एका निष्ठावंत शिवसैनिकाचा अशाप्रकारे अंत व्हावा हे दु:खदायक आणि क्लेशदायक आहे असं अरविंद सावंत यांनी सांगितले. ...

गजानन कीर्तिकर म्हणाले, ‘मी एकटा पडलो’; मतदानानंतर व्यक्त केली खंत - Marathi News | Gajanan Kirtikar said, 'I fell alone'; Expressed regret after voting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गजानन कीर्तिकर म्हणाले, ‘मी एकटा पडलो’; मतदानानंतर व्यक्त केली खंत

मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो. पत्नीसह दोन्ही मुली आणि अमोल ... ...

मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे... - Marathi News | lok sabha election 2024 A grandfather voted in Mumbai North-Central constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पाचव्या टप्प्याचे मतदान आज सकाळपासून सुरु झाले. या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघांचाही समावेश आहे. ...

जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप - Marathi News | lok sabha election 2024 Former Chief Minister Uddhav Thackeray accused the Election Commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. ...

लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा - Marathi News | Waikar evaded his arrest by contesting for Lok Sabha election Sensational claim of Gajanan Kirtikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा

महायुतीसोबत असणाऱ्या गजानन कीर्तीकर यांनीच हे विधान केल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगत आहे. ...

पैसे घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाही; मतदानानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे? - Marathi News | No one is ready to sell his life for money What did Uddhav Thackeray say after voting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पैसे घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाही; मतदानानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे यांनी आज वांद्रे पूर्व येथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. ...