शिरोमणी अकाली दल, मराठी बातम्या FOLLOW Shiromani akali dal, Latest Marathi News
सुखबीर सिंह बादल यांनी मोदी सरकारवर टीका करताना द्वितीय जागतिक युद्धाचा संदर्भ दिला आहे. द्वितीय जागतिक युद्धावेळी अमेरिकेच्या एका अॅटोमबॉम्बने जपानला हादरा दिला होता. ...
केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर हरसिमरत कौर बादल आणि त्यांचा पक्ष शिरोमणी अकाली दल आक्रमक झाले आहेत. ...
आम्ही स्वत:हून एनडीए सोडले नाही, ते खोटे राजकारण करत होते. यामुळे आम्हाला एनडीए सोडावे लागले, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ...
मतदानाआधी काँग्रेससह विरोधकांचा सभात्याग; शिरोमणी अकाली दलाच्या कौर मोदी मंत्रिमंडळातून बाहेर ...
प्रस्तावित कृषी विधेयकांवरून एनडीएत फूट; शिरोमणी अकाली दल मोदी सरकारमधून बाहेर ...
दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला मोठा दिलासा ...
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला जोरदार धक्का बसला आहे. नागरिकता संशोधन कायद्यासाठी भाजपाने दबाव टाकला होता. ...
भाजपाच्या आणखी एका मित्रपक्षाची वेगळी भूमिका ...