लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टी, फोटो

Shilpa shetty, Latest Marathi News

Raj Kundra Arrest: पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा अटकेत, कुठे आहे पत्नी शिल्पा शेट्टी? - Marathi News | Businessman Raj kundra arrested pornographic content case but where is actress Shilpa Shetty | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Raj Kundra Arrest: पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा अटकेत, कुठे आहे पत्नी शिल्पा शेट्टी?

मंगळवारी शिल्पाचा शोच्या शूटिंगचा शेड्यूल होता. मात्र, ती शूटसाठी गेली नाही. कारण सोमवारी रात्रीच तिचा पती राज कुंद्राला मुंबई क्राइम ब्रांचने अटक केली होती. (Shilpa Shetty) ...

Raj Kundra Arrested: ‘पॉर्न फिल्म’च्या डीलमध्ये समोर आली ‘ही’ नावं; राज कुंद्राच्या अटकेनंतर मोठा खुलासा - Marathi News | The Top name came up in the 'porn film' deal; Big revelation after Raj Kundra Arrested | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :Raj Kundra Arrested: ‘पॉर्न फिल्म’च्या डीलमध्ये समोर आली ‘ही’ नावं; राज कुंद्राच्या अटकेनंतर मोठा खुलासा

Raj Kundra: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्राला पोलिसांनी पॉर्नोग्रोफी सिनेमा निमिर्ती प्रकरणात अटक केली आहे. ...

राज कुंद्रा रिअल लाईफमध्ये खराखुरा ‘किंग',पाहा त्यांच्या आलिशान घराचे फोटो - Marathi News | Raj Kundra Lavish House In Mumbai, See Inside Pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :राज कुंद्रा रिअल लाईफमध्ये खराखुरा ‘किंग',पाहा त्यांच्या आलिशान घराचे फोटो

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी अटक केलीय. अश्लील चित्रपटांची निर्मिती करून अ‍ॅप्सवर प्रदर्शित करण्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने राज कुंद्राला ताब्यात घेतलंय ...

पोर्नोग्राफीच नाही तर राज कुंद्रा आधीही सापडलाय वादात, आयपीएलपासून अंडरवर्ल्डपर्यंत झाले आहेत असे गंभीर आरोप - Marathi News | Not only pornography but Raj Kundra has already been found in the controversy, Serious allegations have been made from the IPL to the underworld | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :पोर्नोग्राफीच नाही तर राज कुंद्रा आधीही सापडलाय वादात, आयपीएलपासून अंडरवर्ल्डपर्यंत झाले आहेत असे गंभीर आरोप

Raj Kundra: वादात सापडण्याची राज कुंद्राची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही तो अनेक वादात सापडला आहे, त्याची यादी फार मोठी आहे. त्यातील काही वाद पुढीलप्रमाणे... ...

डायमंड रिंगपासून ते बुर्ज खलीफात फ्लॅटपर्यंत, राज कुंद्रानं शिल्पाला दिले आहेत हे अत्यंत महागडे गिफ्ट्स - Marathi News | Raj Kundra controversy Raj Kundra's 5 expensive gifts for wife shilpa shetty | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :डायमंड रिंगपासून ते बुर्ज खलीफात फ्लॅटपर्यंत, राज कुंद्रानं शिल्पाला दिले आहेत हे अत्यंत महागडे गिफ्ट्स

Raj Kundra : राज कुंद्राला सोमवारी रात्री अश्लील फिल्म्स तयार करणे आणि त्या अॅपवर टाकणे या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ...

वेबसिरीजच्या नावाखाली पॉर्न सीरिज बनवायचे अन्...; राज कुंद्राला अटक, जाणून घ्या नेमकं प्रकरण - Marathi News | The racket of making porn series under the name of webseries was spreading from Mumbai to other parts of the country and abroad | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :वेबसिरीजच्या नावाखाली पॉर्न सीरिज बनवायचे अन्...; राज कुंद्राला अटक, जाणून घ्या नेमकं प्रकरण

पोर्नोग्राफी कंटेंट प्रकरणात दोषी आढळल्याने मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा (Raj kundra arrest) यांना सोमवारी रात्री अटक केली आहे. ...

पुन्हा एकदा शिल्पा शेट्टीने फिगर फ्लॉन्ट करत वेधून घेतले सर्वांचे लक्ष, शिमरी ड्रेसमधील शेअर केले ग्लॅमरस फोटो - Marathi News | Shilpa shetty photoshoot for hungama 2 flaunt figure in shimmery style see pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा एकदा शिल्पा शेट्टीने फिगर फ्लॉन्ट करत वेधून घेतले सर्वांचे लक्ष, शिमरी ड्रेसमधील शेअर केले ग्लॅमरस फोटो

काही सेकंदाच्या या जाहिरातीसाठी शिल्पा शेट्टीला मिळणार होते 10 कोटी, पण...! - Marathi News | shilpa shetty was offered rs 10 crore for endorsing slimming pills but she turned it down | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :काही सेकंदाच्या या जाहिरातीसाठी शिल्पा शेट्टीला मिळणार होते 10 कोटी, पण...!

शिल्पा शेट्टी फिटनेसची किती काळजी घेते, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. पण यासाठी कुठलाही शॉर्ट कट शिल्पाला मान्य नाही. ...