शिबानी दांडेकर हे मॉडलिंग क्षेत्रातील मोठे नाव आहे. ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘साजूक तुपातली पोळी’ या गाण्यात दिसलेली शिबानी दांडेकर अभिनेत्री असण्यासोबतच गायिका आणि मॉडेल आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात अमेरिकन टेलिव्हीजनमध्ये टीव्ही अॅँकरच्या रुपात केली होती. ती नेहमीच विविध फोटोशूटमुळे चर्चेत असते. तिने आयपीएलचे अनेक सिझन होस्ट केले आहेत. तसेच ती शाहरुख सोबत एका जाहिरातमध्येही झळकली आहे. Read More
Shibani Dandekar Farhan Akhtar Marriage : बॉलिवूडमध्ये अनेक अशी जोडपी आहेत ज्यांच्या विवाहाची खूप चर्चा झाली. आता बऱ्याच काळापासून एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर हे आता विवाह बंधनात अडकणार आहेत. ...
Farhan Akhtar Shibani Dandekar Wedding Haldi Ceremony: तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर अखेर लग्नबंधनात अडकणार आहेत. ...
Wedding Bless बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टीतही लग्नाचे वारे वाहतायेत. पण सध्या मराठी सिनेमसृष्टीतील टाईमपास मधील एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरू आहे. ...
कतरिना कैफ व विकी कौशल यांच्यानंतर रणबीर कपूर व आलिया भटच्या लग्न करणार, अशा चर्चा होत्या. पण रणबीर व आलियाच्या लग्नाला जरा वेळ आहे. त्याआधी बॉलिवूडचं एक मोस्ट एडोरेबल कपल लग्नबंधनात अडकणार आहे. ...
kapil Sharma Show शिबानी आणि (Shibani Dandekar) कपिल शर्मा या दोघांचा मराठी भाषेवरुन झालेले संवादाने उपस्थितही हसून हसून लोटपोट होत होते,हा व्हिडीओ पाहून चाहतेसुद्धा शिबानीचं कौतुक करत आहेत. ...
Farhan Akhtar: शिबानीला डेट करण्यापूर्वी फरहानने अधुना भबानीसोबत (Adhuna Bhabani) संसार थाटला होता. मात्र, २०१७ मध्ये या दोघांनी १९ वर्षांचा संसार मोडला आणि ते विभक्त झाले. ...