लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

रिलायन्सचा वर्षात २७ टक्क्यांचा दमदार परतावा! भविष्यात किती वाढ होईल?, ब्रोकरेज फर्मने दिलं टार्गेट - Marathi News | RIL Share Price Hits 52-Week High on JP Morgan 'Overweight' Rating; Target Set at ₹1,727 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्सचा वर्षात २७ टक्क्यांचा दमदार परतावा! भविष्यात किती वाढ होईल?, ब्रोकरेज फर्मने दिलं टार्गेट

RIL Share Price : मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने मंगळवारी ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला, गेल्या महिन्यात ४ टक्क्यांनी वाढ झाली. ...

शेअर बाजारात इतिहासातील सर्वात मोठी घसरण होणार, दिग्गजानं केली भविष्यवाणी; म्हटलं, "गुंतवणूकदारांना आपली संपत्ती..." - Marathi News | writer of rich dad poor dad Robert Kiyosaki warns share market will see historical fall said to invest in gold silver bitcoin | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात इतिहासातील सर्वात मोठी घसरण होणार, दिग्गजानं केली भविष्यवाणी; म्हटलं, "गुंतवणूकदारांना

यापूर्वी त्यांनी अनेकदा शेअर बाजाराबद्दल भाकित केलं होतं. यावेळीही दिग्गजानं शेअर बाजारात मोठ्या घसरणीचं भाकित त्यांनी केलं आहे. ...

इन्फोसिस-एसबीआयसह 'हे' ५ शेअर्स करणार मोठी कमाई; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज - Marathi News | Top 5 Stocks to Buy This Week Motilal Oswal Recommends Infosys, HCL Tech, M&M, SBI, and LTF | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इन्फोसिस-एसबीआयसह 'हे' ५ शेअर्स करणार मोठी कमाई; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज

Top 5 Stocks : सध्या शेअर बाजार अस्थिर असला तरी काही क्षेत्रात चांगली वाढ दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर ब्रोकरेज फर्मने ५ असे शेअर निवडले आहेत, जे भविष्यात चांगला परतावा देतील. ...

मंथली एक्सपायरीवर शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, निफ्टी २६ हजारांच्या पार; IT Stocks मध्ये घसरण, मेटल शेअर्स वधारले - Marathi News | Stock market starts sluggishly on monthly expiry Nifty crosses 26 thousand IT stocks fall metal shares rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मंथली एक्सपायरीवर शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, निफ्टी २६ हजारांच्या पार; IT Stocks मध्ये घसरण

मंगळवारी (२५ नोव्हेंबर) मंथली एक्सपायरीच्या दिवशी भारतीय बाजारांची सुरुवात मंदावली. निफ्टी २६,००० च्या खाली व्यवहार करत होता. आयटी शेअर्समधील तेजीनंतर आज थोडीशी घसरण दिसून आली. ...

महिंद्रा-टाटासह 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले! बाजारात अचानक का वाढला विक्रीचा दबाव? - Marathi News | Sensex and Nifty Decline Amid High Volatility; Tech Mahindra Leads Gainers, BEL Top Loser on Monday | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिंद्रा-टाटासह 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले! बाजारात अचानक का वाढला विक्रीचा दबाव?

Stock Market Closing : आज शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स ४०० अंकांपेक्षा जास्त घसरणीसह बंद झाला, तर निफ्टीने २५,९५० चा आधारस्तंभ तोडला. ...

डॉलरसमोर रुपयाची ऐतिहासिक घसरण; ₹८९.४९ च्या नीचांकी पातळीवर, तुमच्या गुंतवणुकीचं काय होणार? - Marathi News | Indian Rupee Hits Record Low of ₹89.49 Against US Dollar; Impact on Equity Market and Key Sectors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डॉलरसमोर रुपयाची ऐतिहासिक घसरण; ₹८९.४९ च्या नीचांकी पातळीवर, तुमच्या गुंतवणुकीचं काय होणार?

Rupee at record low : रुपयाच्या विक्रमी नीचांकी घसरणीमुळे शेअर बाजारांमध्ये अल्पकालीन सावधगिरी बाळगली गेली आहे, ज्यामुळे निर्यातदारांना आधार देताना आयात-केंद्रित क्षेत्रांवर दबाव निर्माण झाला आहे. ...

तेजस फायटर जेट क्रॅशचा मोठा फटका! HAL च्या शेअरमध्ये ८ टक्क्यांची मोठी घसरण; अजून पडणार? - Marathi News | HAL Stock Price Plunges 8% After Tejas Fighter Jet Crashes During Dubai Air Show | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तेजस फायटर जेट क्रॅशचा मोठा फटका! HAL च्या शेअरमध्ये ८ टक्क्यांची मोठी घसरण; अजून पडणार?

Defence Stock News : सोमवारी शेअर बाजारात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये लक्षणीय घसरण दिसून आली. ट्रेडिंग दिवसाच्या सुरुवातीलाच कंपनीचे शेअर्स ८ टक्क्यांनी घसरले. ...

बाँड्समध्ये जास्त रिटर्न, पण जोखीम किती? FD मध्ये ₹५ लाखांची सुरक्षा; गुंतवणुकीचा योग्य फॉर्म्युला काय? - Marathi News | FD vs Bonds 5 Key Factors to Consider Before Investing in a Volatile Market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाँड्समध्ये जास्त रिटर्न, पण जोखीम किती? FD मध्ये ₹५ लाखांची सुरक्षा; गुंतवणुकीचा योग्य फॉर्म्युला काय?

Bonds vs fixed deposits : चलनवाढीचा बाँड्स आणि मुदत ठेवी दोन्हीवरील परतावा प्रभावित होतो. फिक्स्ड डिपॉझिट अधिक सुरक्षित असतात, परंतु बाँड्स जास्त परतावा देऊ शकतात. ...