लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
एखाद्या राजकीय पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढल्यानंतर काय होतं नुकसान? जाणून घ्या - Marathi News | What is the loss after removing the national status of a political party? know about | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :एखाद्या राजकीय पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढल्यानंतर काय होतं नुकसान? जाणून घ्या

पुणे लोकसभेसाठी NCP चा उमेदवार ठरला; मविआच्या बैठकीत निर्णय घेऊ, जयंत पाटलांची प्रतिक्रिया - Marathi News | NCP candidate for Pune Lok Sabha; Let's take a decision in the Mavia meeting, Jayant Patal's reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे लोकसभेसाठी NCP चा उमेदवार ठरला; मविआच्या बैठकीत निर्णय घेऊ, जयंत पाटलांची प्रतिक्रिया

पाटील पुढे म्हणाले, कर्नाटक आणि इतर राज्यातील निवडणूकांमध्ये आम्ही राष्ट्रीय पक्ष हा दर्जा पुन्हा सहज मिळवू... ...

राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्ष दर्जा रद्द; तृणमूल, भाकपचाही दर्जा निवडणूक आयोगाने काढला - Marathi News | National party status of NCP revoked Trinamool CPI also removed the status of Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्ष दर्जा रद्द; तृणमूल, भाकपचाही दर्जा निवडणूक आयोगाने काढला

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रमुख असलेल्या आम आदमी पक्षाला  निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. ...

निवडणूक आयोगाकडून TMC, NCP आणि CPI ला झटका; जाणून घ्या, का काढण्यात आला यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा? - Marathi News | Know about why the status of national party is snatched from tmc ncp and cpi by Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगाकडून TMC, NCP आणि CPI ला झटका; जाणून घ्या, का काढण्यात आला यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा?

याच बरोबर ECI ने अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे. AAP कडून बऱ्याच दिवसांपासून याची मागणी केली जात होती. तर जाणून घेऊयात, ज्या पक्षांचा राष्ट्री पक्ष म्हणून दर्जा काढला, तो का काढण्यात आला? याचे नियम काय आहेत? ...

NCP-BJP ची 'या' निवडणुकांमध्ये हातमिळवणी?; काँग्रेस म्हणतं, आम्हालाही कळालं... - Marathi News | NCP-BJP collusion in APMC elections?; Congress says, we also know... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NCP-BJP ची 'या' निवडणुकांमध्ये हातमिळवणी?; काँग्रेस म्हणतं, आम्हालाही कळालं...

काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी वीर सावरकर यांच्या मुद्द्यावर काँग्रेसशी असहमती दर्शवली. ...

Maharashtra Politics: अदानी प्रकरणाच्या चौकशीवरुन विरोधकांमध्ये फूट पडलीय का? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले - Marathi News | ncp mp supriya sule reaction over sharad pawar stand on adani group jcp enquiry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अदानी प्रकरणाच्या चौकशीवरुन विरोधकांमध्ये फूट पडलीय का? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले

Maharashtra News: कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचे, हे सर्वांना कळले पाहिजे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...

अदानी हे कठोर मेहनत घेणारे व्यक्ती; शरद पवार यांच्या आत्मचरित्रात उल्लेख - Marathi News | Adani is a hard worker Mentioned in Sharad Pawar autobiography | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदानी हे कठोर मेहनत घेणारे व्यक्ती; शरद पवार यांच्या आत्मचरित्रात उल्लेख

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) अध्यक्ष शरद पवार यांची उद्योगपती गौतम अदानी यांच्याबद्दल विरोधी पक्षांशी मतभिन्नता असू शकते ...

...म्हणून शरद पवारांना अदानी प्रकरणात जेपीसी चौकशी नकोय, शशी थरूर यांनी केला असा दावा  - Marathi News | ...So Sharad Pawar does not want JPC inquiry in Adani case, claimed Shashi Tharoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून शरद पवारांना अदानी प्रकरणात जेपीसी चौकशी नकोय, थरूर यांचा धक्कादायक दावा 

Shashi Tharoor : शरद पवार यांना अदानी प्रकरणात जेपीसी चौकशी का नको आहे. याबाबत काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी मोठं विधान केलं आहे.    ...