लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक झटका! राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्यानंतर दिल्लीतील बंगला सोडावा लागणार - Marathi News | ncp and cpi will get another blow after losing status of national party they will have to vacate their bungalow in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक झटका! राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्यानंतर दिल्लीतील बंगला सोडावा लागणार

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर आम आदमी पक्ष लवकरच दिल्लीतील पक्ष कार्यालयासाठी जमीनीची मागणी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. ...

शरद पवार ‘असे’ का बोलले असतील? - Marathi News | Why would Sharad Pawar have said like that | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शरद पवार ‘असे’ का बोलले असतील?

पवार यांना नेहमीच दूरचे दिसते. यावेळीही त्यांना काही दिसले असावे, आणि म्हणूनच त्यांनी भाजपला हलके मधाचे बोट लावले असावे का? ...

Sharad Pawar Meets Rahul Gandhi: शरद पवार-खरगे आणि राहुल गांधी यांच्या दिल्ली बैठकीत मोठा निर्णय, 2024 साठी आखली अशी रणनीती! - Marathi News | Sharad Pawar Kharge and Rahul Gandhi's Delhi Meeting Big Decision over opposition unity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवार-खरगे आणि राहुल गांधी यांच्या दिल्ली बैठकीत मोठा निर्णय, 2024 साठी आखली अशी रणनीती!

बैठकीनंतर मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, शरद पवार मुंबईहून येऊन बैठकीत सहभागी झाले, याचा मला आनंद आहे. तरुणांना रोजगार, महागाई यासंदर्भात चर्चा झाली. आपण एकत्रितपणे देशहितासाठी काम करू. हा विचार शरद पवार यांचाही आहे.  ...

आधी ठाकरे, आता गांधी; विरोधी पक्षाच्या राजकारणात शरद पवारच केंद्रस्थानी - Marathi News | First Thackeray, now Gandhi; Sharad Pawar is at the center of Mahavikas Aghadi politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी ठाकरे, आता गांधी; विरोधी पक्षाच्या राजकारणात शरद पवारच केंद्रस्थानी

देशातील मोदी सरकारला प्रखर विरोध करण्यासाठी आणि भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवे, अशी भूमिका सर्वांनी घेतली आहे ...

काँग्रेसचा शरद पवारांना जाेर का धक्का - Marathi News | Sharad Pawars Jaer shock of Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचा शरद पवारांना जाेर का धक्का

यूपीएचे घटक नसलेल्या प्रादेशिक पक्षांची एकजूट होण्यासाठी योग्य तोडगा काढण्याकरिता काँग्रेसने आता बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर भरवसा ठेवला आहे. ...

पवार-ठाकरेंच्या सव्वा तास भेटीत काय घडलं?; स्वत: शरद पवारांनी खुलासा केला - Marathi News | What happened in the half hour meeting between Pawar and Uddhav Thackeray?; Sharad Pawar Reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवार-ठाकरेंच्या सव्वा तास भेटीत काय घडलं?; स्वत: शरद पवारांनी खुलासा केला

राज्यात ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची महाविकास आघाडी असली तरी त्यांच्यात विविध मुद्द्यांवरून मतभेद समोर येत आहेत. ...

नसीरुद्दीन शहांचा अपघात व्हावा म्हणून नवस केला होता, नाना पाटेकरांचा गौप्यस्फोट  - Marathi News | sinhasan movie 44 years completed nana patekar talks about naseeruddin shah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नसीरुद्दीन शहांचा अपघात व्हावा म्हणून नवस केला होता, नाना पाटेकरांचा गौप्यस्फोट 

नाना पाटेकरांचा देवावरचा विश्वासच उडाला आणि त्याला कारण ठरले नसीरुद्दीन शाह. काय आहे कारण वाचा. ...

राष्ट्रवादी काँग्रेसला उरली नाही उद्धव ठाकरेंची गरज - शंभूराज देसाई - Marathi News | NCP no longer needs Uddhav Thackeray Shambhuraj Desai pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादी काँग्रेसला उरली नाही उद्धव ठाकरेंची गरज - शंभूराज देसाई

आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असेही ते म्हणाले... ...