लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
“शरद पवार फक्त नमस्कार करत फिरले, तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा राहील”: बाळासाहेब थोरात - Marathi News | congress balasaheb thorat reaction over ncp ajit pawar revolt and challenges before sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवार फक्त नमस्कार करत फिरले, तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा राहील”: बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat And Sharad Pawar: शरद पवार राज्यात फिरून लोकसभा आणि विधानसभेला चांगला निकाल आणतील, असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. ...

आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदेचा शरद पवार यांना पाठिंबा - Marathi News | International Brahmin Council supports Sharad Pawar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदेचा शरद पवार यांना पाठिंबा

‘अमृत’ महामंडळाच्या स्थापनेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काहीही केले नाही ...

Ajit Pawar: पुण्याच्या पालकमंत्रिपदी अजित पवारच हवे; राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची मागणी - Marathi News | Ajit Pawar should be the Guardian Minister of Pune; Demand of Ajit Pawar group of NCP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: पुण्याच्या पालकमंत्रिपदी अजित पवारच हवे; राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची मागणी

पुणे जिल्ह्यातील आमचे बलाबल लक्षात घेता अजित पवार यांना पालकमंत्री करावे ...

शरद पवारांनी लिहिलं एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना पत्र - Marathi News | Sharad Pawar wrote a letter to Eknath Shinde, Devendra Fadnavis and Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांनी लिहिलं एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना पत्र

राज्यातील शाळा व्यवस्थापनाचा दर्जा खालावला जाणे ही महाराष्ट्राच्या गुणवत्तादायी शैक्षणिक परंपरेला गालबोट लावणारी बाब आहे असं पवारांनी म्हटलं. ...

शरद पवार गटातील आणखी आमदार अजित पवारांसोबत जाणार; जयंत पाटलांवरही डोळा! - Marathi News | More MLAs from Sharad Pawar group will go with Ajit Pawar; Eye on Jayant Patal! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार गटातील आणखी आमदार अजित पवारांसोबत जाणार; जयंत पाटलांवरही डोळा!

आम्ही सर्व साहेबांसोबतच, मी शरद पवार यांच्यासोबतच आहे, जयंत पाटील यांनी लगेच दिले स्पष्टीकरण ...

आम्ही सर्व आमदार साहेबांच्या सोबतच; शरद पवारांच्या विचारधारेवर ठाम- जयंत पाटील - Marathi News | Jayant Patil clarifies that he is not going to leave sharad pawar ncp as there afre rumoured meetings with ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही सर्व आमदार साहेबांच्या सोबतच; शरद पवारांच्या विचारधारेवर ठाम- जयंत पाटील

जयंत पाटलांना सोबत घेण्यासाठी अजित पवार गटाच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न ...

जुलै १९७८ अन् जुलै २०२३... वसंतदादा ते अजितदादा; शरद पवारांच्या राजकारणातील दोन अध्याय - Marathi News | July 1978 and July 2023... History of Sharad Pawar's politics in 1978 and Ajit Pawar's rebellion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जुलै १९७८ अन् जुलै २०२३! वसंतदादा ते अजितदादा; पवारांच्या राजकारणातील दोन अध्याय

१९७८ मध्ये मुख्यमंत्रिपद शरद पवारांनी वसंतदादा पाटील यांच्याकडून हिसकावून घेतले असंही म्हटलं जाते. शरद पवार यांना मुख्यमंत्रिपद मिळाले परंतु त्यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही ...

जायचं, पण कोणत्या तोंडाने..? शरद पवार-अजित पवार वादात कार्यकर्त्यांची गोची - Marathi News | Sharad Pawar-Ajit Pawar dispute, Clashes in NCP Party activists | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जायचं, पण कोणत्या तोंडाने..? शरद पवार-अजित पवार वादात कार्यकर्त्यांची गोची

ज्यांनी आंदोलन छेडले त्यातील काहीजण आता अजित पवार यांच्या गटात सामील होण्याचा विचार करीत आहेत. ...