Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
आगामी २०२४ ची निवडणूक पाहता विरोधकांनी एकत्र येण्यासाठी हालचाली सुरू केल्यात. त्याचाच प्रत्यय पाटणा येथील बैठकीत आला. त्यानंतर विरोधकांची १७ आणि १८ जुलै रोजी बंगळुरूत बैठक होत आहे. ...
Devendra Fadnavis : अचानक झालेल्या शपथविधीनंतर जवळपास १५ दिवसांनी अजित पवार आणि त्यांचे समर्थक शरद पवार यांच्या भेटीसाठी आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घडामोडींवर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. ...