लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
शरद पवारांनी ठेवले अजित पवारांवर बोट; केंद्रीय निवडणूक आयोगाला उत्तर - Marathi News | Sharad Pawar said, there are no two groups in NCP; Reply to Central Election Commission on Ajit pawar's Petition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांनी ठेवले अजित पवारांवर बोट; केंद्रीय निवडणूक आयोगाला उत्तर

अजित पवारांनी पक्षावर आणि चिन्हावर दावा करणे हे चुकीचे असल्याचे शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या उत्तरात म्हटले आहे.  ...

विकास करताना कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही; 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात अजित पवारांची ग्वाही - Marathi News | No one will be left behind during development; Ajit Pawar's Testimony in 'Shasan Apya Dari' Program | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विकास करताना कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही; अजित पवारांची ग्वाही

जेजुरी येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमात पवार बोलत होते... ...

Pune: मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर - Marathi News | The NCP in Maval taluka is on the brink of a split ajit pawar sharad pawar congress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर

राज्यात राजकीय भूकंपाने काका-पुतणे विभक्त... ...

राष्ट्रवादीत २ गट नाहीत, वादही नाहीत...; शरद पवार गटाचं निवडणूक आयोगाला उत्तर - Marathi News | There are no 2 factions in NCP, Sharad Pawar group's reply to Election Commission after ajit pawar petition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रवादीत २ गट नाहीत, वादही नाहीत...; शरद पवार गटाचं निवडणूक आयोगाला उत्तर

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेप्रमाणे अजित पवार यांच्याकडून राष्ट्रवादीवर दावा सांगितला जात आहे. ...

जयंत पाटलांनी अमित शहांची भेट घेतली का? अजित पवार म्हणाले, 'पाटील काल पवार...; - Marathi News | maharashtra politics Did Jayant Patil meet Amit Shah? Ajit Pawar explained | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जयंत पाटलांनी अमित शहांची भेट घेतली का? अजित पवार म्हणाले, 'पाटील काल पवार...;

जयंत पाटील भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ...

Friendship Day: निवडणुकीत साहेबांकडून पराभूत झाल्यावर आमच्या मैत्रीच्या तारा जुळल्या - विठ्ठल मणियार - Marathi News | After losing to sharad pawar in the elections our friendship strings were tied Vitthal Maniyar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Friendship Day: निवडणुकीत साहेबांकडून पराभूत झाल्यावर आमच्या मैत्रीच्या तारा जुळल्या - विठ्ठल मणियार

शरद पवारांच्या कामाचा आवाका, माणसं जोडणं, वेळ आणि शिस्त पाळण्याची त्यांच्या सवयी अनेक गोष्टी शिकवून गेल्या ...

महाविकास आघाडीची बैठक संपन्न; वज्रमूठ सभा होणार, 'इंडिया' आघाडीच्या बैठकीचेही नियोजन - Marathi News | India meetings on August 31 in Mumbai, hosted by Thackeray's Shiv Sena, Says Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीची बैठक संपन्न; वज्रमूठ सभा होणार, 'इंडिया' आघाडीच्या बैठकीचेही नियोजन

मुंबईतील नेहरु सेंटर येथे महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला महाविकास आघाडीतील सर्व  प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते ...

राष्ट्रवादी सोडलेली नाही; आजही मी पक्षातच - आमदार मकरंद पाटील  - Marathi News | Nationalists are not left out; Even today I am still in the party says MLA Makarand Patil | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शरद पवार जितके महत्त्वाचे तितकेच अजितदादा ही - आमदार मकरंद पाटील 

शरद पवार जितके महत्त्वाचे तितकेच अजितदादा ही ...