लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
युगेंद्र जोगेंद्र कुणीही येऊ द्या, महाभूकंप होणार; अमोल मिटकरींचा मोठा दावा - Marathi News | Many MLAs from Congress-NCP Sharad Pawar group are in touch with Ajit Pawar - Amol Mitkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युगेंद्र जोगेंद्र कुणीही येऊ द्या, महाभूकंप होणार; अमोल मिटकरींचा मोठा दावा

लोकसभा निवडणुकीपूर्वी महाभूकंप होईल. बरेच नेते, आमदार अजित पवारांच्या नेतृत्वात काम करताना दिसतील. अजित पवारांच्या बंगल्यावरही शरद पवार गटातील एक महत्त्वाचा नेता भेटीला आला होता. ...

लोकसभेच्या निम्म्या जागांवर ‘महाविकास’ आघाडीवर, शरद पवार यांनी विविध सर्वेक्षणांचा दिला दाखला - Marathi News | The only slogan of corrupt officials..BJP is better than prison; Criticism of Sharad Pawar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भ्रष्टाचाऱ्यांचा एकच नारा..तुरुंगापेक्षा भाजप बरा; शरद पवार यांचे टीकास्त्र

एकाबाजूला अबकी बार..चारसौ पार ची गॅरंटी दिली जात असतानाच त्याचवेळेला विविध पक्षांचे नेते भाजपमध्ये घेतले जात आहेत. कारण त्यांना लोकसभा निवडणूकीतील यशाबद्दल खात्री वाटत नाही. ...

प्रागतिक विचारासाठी शाहू छत्रपतींनी पुढाकार घ्यावा, शरद पवार यांचे आवाहन  - Marathi News | Shahu Chhatrapati should take initiative for progressive thinking, Sharad Pawar appeal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रागतिक विचारासाठी शाहू छत्रपतींनी पुढाकार घ्यावा, शरद पवार यांचे आवाहन 

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे स्मारकाचे थाटात लोकार्पण ...

शरद पवारांचे आरोप निराधार, ते राष्ट्रवादीच्या बदनामीचा प्रयत्न करतायत; अजित पवार गटाचा घणाघात - Marathi News | Sharad Pawars allegations are baseless they are trying to defame NCP says ajit Pawar faction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांचे आरोप निराधार, ते राष्ट्रवादीच्या बदनामीचा प्रयत्न करतायत; अजित पवार गटाचा घणाघात

अजित पवार यांच्याकडून कार्यकर्त्यांना धमकावलं जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. या आरोपावर आता पलटवार करण्यात आला आहे. ...

शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादी कुठं करणार तडजोड - Marathi News | Where will the NCP compromise for Shivajirao Adharao-Patil? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादी कुठं करणार तडजोड

- अजित पवार गटाकडे कोणताही उमेदवार दृष्टिक्षेपात नसला तरी शिरूरवर दावा, - शिरूरचे उमेदवार आढळराव-पाटील हेच असतील, शिंदे गटाने ठणकावून सांगितले ...

विधानसभा अध्यक्षांसह शरद पवार गटातील आमदारांना हायकोर्टाने बजावली नोटीस - Marathi News | The High Court issued a notice to the MLAs of the Sharad Pawar group along with the Speaker of the Vidhan Sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभा अध्यक्षांसह शरद पवार गटातील आमदारांना हायकोर्टाने बजावली नोटीस

न्यायालयाने या सर्वांना नोटीस बजावत ११ मार्चपूर्वी याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत ...

अजितकाकांना धक्का, सख्खा पुतण्या करणार शरद पवार गटात राजकीय एन्ट्री? - Marathi News | Ajit Pawar's nephew Yogendra pawar will make a political entry in the Sharad Pawar faction, a shock to Ajit pawar? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितकाकांना धक्का, सख्खा पुतण्या करणार शरद पवार गटात राजकीय एन्ट्री?

राष्ट्रवादीत दुफळी झाल्यानंतर पवार कुटुंबालाही त्याची झळ बसली. ...

डाव टाकला... सुनिल तटकरेंच्या भावाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी - Marathi News | Sunil Tatkaren's brother has a big responsibility in Sharad Pawar's NCP to anil tatkare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डाव टाकला... सुनिल तटकरेंच्या भावाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी

माजी आमदार अनिल तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली होती. ...