लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शक्तिपीठ महामार्ग

Shaktipeeth Mahamarg Marathi News | शक्तिपीठ महामार्ग मराठी बातम्या

Shaktipeeth mahamarg, Latest Marathi News

शक्तीपीठ महामार्ग म्हणजे नागपूर ते गोवा जाणारा एक्सप्रेसवे. हा एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांतून आणि गोव्यातील एका जिल्ह्यातून जाईल. हा एक्सप्रेसवे वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होऊन महाराष्ट्र-गोवा सीमेवर पत्रादेवी येथे संपतो. ८०२ किलोमीटर लांबीच्या या हा एक्सप्रेसवेमुळे नागपूर आणि गोवा दरम्यानचा प्रवास वेळ १८-२० तासांवरून ८-१० तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.
Read More
परभणीत जरांगेंची एन्ट्री अन् मंत्र्यांशी थेट संवाद! शक्तिपीठबाबत ५ मार्चला मोठा निर्णय? - Marathi News | Shaktipeeth Highway Dispute: Manoj Jarange Patil Intervenes in Parbhani; High-Level Meeting Scheduled for March 5 | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत जरांगेंची एन्ट्री अन् मंत्र्यांशी थेट संवाद! शक्तिपीठबाबत ५ मार्चला मोठा निर्णय?

शेतकऱ्यांच्या भावना समजून शक्तीपीठाबाबत निर्णय घ्यावा; मनोज जरांगेंचे आवाहन ...

वा रे प्रशासन! परभणीत 'शक्तिपीठ'साठी जमिनी घेणार अन् शेतकऱ्यांवर गुन्हेही दाखल करणार - Marathi News | Shaktipeeth Mahamarga News: Oh my administration! They will acquire land for 'Shaktipeeth Mahamarga' in Parbhani and also file cases against farmers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वा रे प्रशासन! परभणीत 'शक्तिपीठ'साठी जमिनी घेणार अन् शेतकऱ्यांवर गुन्हेही दाखल करणार

ग्रामस्थांनी कुटुंबासह, लहान मुलांसह जमीन देणार नाही असा पवित्रा घेत एकजूट दाखवली; परंतु प्रशासनाने पोलिस बंदोबस्ताच्या मदतीने मोजणी पूर्ण केली. ...

३ हजार एकर जमीन जाणार? परभणीत शक्तिपीठ महामार्गावरून उद्धवसेनेचा रास्तारोको; प्रशासनाचे पाऊल मागे - Marathi News | Shaktipeeth Highway Row: uddhav Sena Protests Erupt in Parbhani; Guardian Minister Intervenes to Halt Land Survey | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :३ हजार एकर जमीन जाणार? परभणीत शक्तिपीठ महामार्गावरून उद्धवसेनेचा रास्तारोको; प्रशासनाचे पाऊल मागे

शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला उद्धवसेनेचा तीव्र विरोध; सिंगणापूर फाट्यावर रास्ता रोको, वाहनांच्या रांगा ...

"गोळ्या घाला अन् जमीन मोजा!" परभणीत शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन मोजणीवरून मोठा तणाव - Marathi News | Shaktipeeth Mahamarga: "Fire the bullets and measure the land!" Big tension over land measurement for Shaktipeeth Mahamarga in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :"गोळ्या घाला अन् जमीन मोजा!" परभणीत शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन मोजणीवरून मोठा तणाव

परभणीत शेतकरी आक्रमक; मध्यरात्री धरपकड, सहजपूर जवळा गावात ६०० पोलिसांचा फौजफाटा, अख्ख्या गावात संचारबंदी! ...

परभणीत शक्तीपीठ महामार्ग मोजणीला विरोध चिरडण्याचा प्रयत्न; मध्यरात्री कार्यकर्त्यांची धरपकड - Marathi News | Shakteepith Mahamarga Big news: Attempt to crush opposition to Shaktipeeth highway survey in Parbhani; Activists arrested at midnight | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत शक्तीपीठ महामार्ग मोजणीला विरोध चिरडण्याचा प्रयत्न; मध्यरात्री कार्यकर्त्यांची धरपकड

परभणीत 'मिडनाईट' थरार! 'शक्तीपीठ' मोजणीपूर्वी पोलिसांची दडपशाही; आंदोलकांना घरातून उचलले ...

शक्तिपीठ महामार्गास जमिनी देणार नाही; आम्हाला पोलिस बंदोबस्त द्या; शेतकऱ्यांचा विरोध कायम - Marathi News | Parbhani Farmers Oppose Shaktipeeth Highway; Seek Police Protection Against Forced Land Survey | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शक्तिपीठ महामार्गास जमिनी देणार नाही; आम्हाला पोलिस बंदोबस्त द्या; शेतकऱ्यांचा विरोध कायम

प्रशासकीय नोटीस आली अन् गावं पेटून उठली! 'या' १२ गावांत अधिकारी पाऊल ठेवू शकतील का? वाचा शक्तीपीठ विरोधाचा ग्राऊंड रिपोर्ट ...

Shaktipeeth Highway: शक्तिपीठास विरोध न केल्यास कोल्हापूर जिल्हा महापुरात - राजू शेट्टी  - Marathi News | If Shaktipeeth Highway is not opposed Kolhapur district will be flooded says Raju Shetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Shaktipeeth Highway: शक्तिपीठास विरोध न केल्यास कोल्हापूर जिल्हा महापुरात - राजू शेट्टी 

पुढच्या काळात शक्तिपीठ व वीज दरवाढीविरोधात मोठे आंदोलन उभे करावे लागेल ...

रेखांकन बदल नको, शक्तिपीठ महामार्गच रद्द करा ! - Marathi News | Don't change the design, just cancel the Shaktipeeth highway! | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रेखांकन बदल नको, शक्तिपीठ महामार्गच रद्द करा !

बुधगावहून २३ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा ...