लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शक्तिपीठ महामार्ग

Shaktipeeth Mahamarg Marathi News | शक्तिपीठ महामार्ग मराठी बातम्या

Shaktipeeth mahamarg, Latest Marathi News

शक्तीपीठ महामार्ग म्हणजे नागपूर ते गोवा जाणारा एक्सप्रेसवे. हा एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांतून आणि गोव्यातील एका जिल्ह्यातून जाईल. हा एक्सप्रेसवे वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होऊन महाराष्ट्र-गोवा सीमेवर पत्रादेवी येथे संपतो. ८०२ किलोमीटर लांबीच्या या हा एक्सप्रेसवेमुळे नागपूर आणि गोवा दरम्यानचा प्रवास वेळ १८-२० तासांवरून ८-१० तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.
Read More
शक्तिपीठ महामार्गासाठी सक्तीची मोजणी; शेतकऱ्यांचा विरोध, टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न - Marathi News | Forced counting for Shaktipeeth highway; Farmers oppose, attempt to take extreme steps | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शक्तिपीठ महामार्गासाठी सक्तीची मोजणी; शेतकऱ्यांचा विरोध, टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न

घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतकरी प्रचंड मानसिक तणावात असल्याचे दिसून आले. ...

Shaktipeeth Mahamarg: शक्तिपीठ महामार्गात 'या' नवीन जिल्ह्याचा समावेश; दोन तालुक्यांच्या १६ गावांतून जाणार नवा मार्ग - Marathi News | This new district will be included in the Shaktipeeth Highway; The new route will pass through 16 villages in two talukas | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Shaktipeeth Mahamarg: शक्तिपीठ महामार्गात 'या' नवीन जिल्ह्याचा समावेश; दोन तालुक्यांच्या १६ गावांतून जाणार नवा मार्ग

Shaktipeeth Mahamarg New route शक्तिपीठ महामार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून निघणार असून, कोकणातील पत्रादेवीपर्यंत जाणार आहे. हा मार्ग १२ जिल्ह्यांतून जाणार होता. ...

Shaktipeeth Highway: हुतात्म्यांच्या रक्ताने भिजलेली जमीन शक्तीपीठाला देणार नाही, शेती बचाव समितीचा इशारा  - Marathi News | Land soaked in the blood of martyrs will not be given to Shaktipeeth, warns Agriculture Rescue Committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Shaktipeeth Highway: हुतात्म्यांच्या रक्ताने भिजलेली जमीन शक्तीपीठाला देणार नाही, शेती बचाव समितीचा इशारा 

२७ फेब्रुवारीला प्रांत कार्यालयावर मोर्चा ...

शक्तिपीठ महामार्ग सातारा जिल्ह्यातील सोळा गावांतून जाणार, नवीन आराखड्याबाबत गोपनीयता - Marathi News | Shaktipeeth highway will pass through sixteen villages in Satara district confidentiality regarding the new plan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शक्तिपीठ महामार्ग सातारा जिल्ह्यातील सोळा गावांतून जाणार, नवीन आराखड्याबाबत गोपनीयता

Shaktipeeth Mahamarg: शिखर शिंगणापूर, गोंदवले तीर्थक्षेत्र जोडणार : कारखेल, दिवड, कुकुडवाड, मायणीजवळून सांगलीत प्रवेश ...

मुख्यमंत्र्यांनी घेतली कोल्हापुरातील आयटी पार्क, शक्तिपीठ भूसंपादनाची माहिती - Marathi News | Chief Minister inquires about IT Park, Shaktipeeth land acquisition in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुख्यमंत्र्यांनी घेतली कोल्हापुरातील आयटी पार्क, शक्तिपीठ भूसंपादनाची माहिती

कोल्हापुरातून जिल्हाधिकारी अमोल येडगे या बैठकीला दूरदृष्टप्रणालीद्वारे उपस्थित होते. ...

शक्तीपीठ महामार्ग आराखड्यात केले ‘हे’ मोठे बदल; कसा आहे नवीन आराखडा? वाचा सविस्तर - Marathi News | 'This' major change made in Shakti Peeth Highway plan; How is the new plan? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शक्तीपीठ महामार्ग आराखड्यात केले ‘हे’ मोठे बदल; कसा आहे नवीन आराखडा? वाचा सविस्तर

राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पवनार (वर्धा) ते पत्रादेवी (सिंधुदुर्ग) शक्तीपीठ महामार्गाच्या कामाला आता वेग आला आहे. या मार्गाच्या मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ...

शक्तिपीठ महामार्गाच्या बदललेल्या नव्या आराखड्याची गोपनीयता कायम - Marathi News | Confidentiality of the revised new plan of Shaktipeeth Highway remains intact | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शक्तिपीठ महामार्गाच्या बदललेल्या नव्या आराखड्याची गोपनीयता कायम

निवडणुकीनंतर जाहीर होणार? : नव्या संरेखनानुसार अंतर ३८ किलोमीटरने वाढणार ...

नव्या संरेखनानुसार शक्तिपीठ महामार्ग ३८ किमीने वाढणार; 'हा' नवीन जिल्हा समाविष्ट होणार - Marathi News | According to the new alignment, Shaktipeeth Highway will be extended by 38 km; 'This' new district will be included | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नव्या संरेखनानुसार शक्तिपीठ महामार्ग ३८ किमीने वाढणार; 'हा' नवीन जिल्हा समाविष्ट होणार

shaktipeeth mahamarg शक्तिपीठ महामार्गाचा नवा आराखडा निवडणुकीनंतर जाहीर करणार असल्याचे सुतोवाच महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केले होते. ...