लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सत्र न्यायालय

सत्र न्यायालय

Sessions court, Latest Marathi News

डान्स बार बलात्कार प्रकरण : केरळच्या सचिवांच्या मुलाचा अटकपूर्व जामीन मंजूर - Marathi News | Dance bar girl rape case: kerala's secretary's son got anticipatory bail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डान्स बार बलात्कार प्रकरण : केरळच्या सचिवांच्या मुलाचा अटकपूर्व जामीन मंजूर

ओशिवरा पोलिसांनी बिनॉय याच्यावर बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. ...

धक्कादायक! सुनावणीदरम्यान आरोपीने न्यायधीशांवर भिरकावली चप्पल  - Marathi News | Shocking During the hearing, the accused throws the chappal over to the judge | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! सुनावणीदरम्यान आरोपीने न्यायधीशांवर भिरकावली चप्पल 

गणेश गायकवाड असं या आरोपीचे नाव ...

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरण : संजीव पुनाळेकरला २३ जूनपर्यंत सीबीआय कोठडी   - Marathi News | Dr. Narendra Dabholkar Murder case : Sanjeev Punalekar got CBI custody till June 23 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरण : संजीव पुनाळेकरला २३ जूनपर्यंत सीबीआय कोठडी  

सीबीआयने बुधवारी चौकशीसाठी पुनाळेकरला कोठडी द्यावी अशी मागणी कोर्टात केली होती. ...

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : सुनावणीची व्हिडीओ रेकॉर्डिंग न करण्याचे कोर्टाचे निर्देश  - Marathi News | Dr. Payal Tadvi Suicide Case: Court directed not to record video recording of the hearing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : सुनावणीची व्हिडीओ रेकॉर्डिंग न करण्याचे कोर्टाचे निर्देश 

पायलच्या कुटुंबीयांनी अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत मागणी केली होती. ...

बलात्कार प्रकरणी अभिनेता करण ओबेरॉयचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला  - Marathi News | Court rejects bail application of actor Karan Oberoi in rape case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्कार प्रकरणी अभिनेता करण ओबेरॉयचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला 

ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ...

खैरलांजी आंदोलनकर्त्यांची निर्दोष सुटका : नागपूर सत्र न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Acquittal of Khairlangi agitators: Nagpur sessions court verdict | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खैरलांजी आंदोलनकर्त्यांची निर्दोष सुटका : नागपूर सत्र न्यायालयाचा निर्णय

सरकार पक्षाला गुन्हे सिद्ध करण्यात अपयश आल्यामुळे सत्र न्यायालयाने पन्नासावर खैरलांजी आंदोलनकर्त्यांची निर्दोष सुटका केली. न्यायाधीश तृप्ती मिटकरी यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला. ...

चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार, आरोपीला १० वर्षांचा कारावास - Marathi News | Unnatural sex with boy, the accused gets 10 years imprisonment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार, आरोपीला १० वर्षांचा कारावास

विशेष सत्र न्यायालयाने चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश टी. जी. मिटकरी यांनी गुरुवारी हा निर्णय दिला. ही संतापजनक घटना हुडकेश्वर पोलिसांच्या हद्दीतील आहे. ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार : आरोपीला आठ वर्षे कारावास - Marathi News | Minor girl raped case: The accused has been imprisoned for eight year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अल्पवयीन मुलीवर अत्याचार : आरोपीला आठ वर्षे कारावास

विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला कमाल आठ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी यांनी बुधवारी हा निर्णय दिला. ...